डॉ. गजानन आंबेकर यांची क्राईम बॉर्डर च्या कोकण विभागीय संपादक पदावर नियुक्ती
डॉ. गजानन आंबेकर यांची क्राईम बॉर्डर च्या कोकण विभागीय संपादक पदावर नियुक्ती जाहीर
डोंबिवली प्रधान कार्यालय : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या कोकण विभागीय संपादक पदावर चिपळूण येथील डॉ. गजानन सुभाष आंबेकर यांच्या पत्रकारिता , आध्यात्मिक, शैक्षणिक , सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.
डॉ. गजानन आंबेकर यांना पत्रकारिता ,आध्यात्मिक,शैक्षणिक सामाजिक व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ), पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.