Crime Of ObscPorm film maker arrested : मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म तयार करुन, महीलांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीस केली अटक 

CRIME BORDER | 28 July 2022 06:30 PM

मुंबई : इंस्टाग्रामवरून महिलांचे फोटो काढून, त्यांच्या फोटोंच्या पार्श्वभूमीत पॉर्न फिल्मचा आवाज लावून, महिलांना ब्लॅकमेल (Accused of blackmailing women by making porn film) करणाऱ्या गुजरातमधील गांधीनगरचा रहिवासी असलेल्या १९ वर्षीय, प्रशांत आदित्य ला मुंबई (mumbai) पोलिसांनी अटक (Porn film maker arrested) केली. केवळ ५००/- आणि १०००/- रुपयांसाठी महिलांना तो ब्लॅकमेल करत असे.त्याची ब्लॅकमेल करण्याची त्याची पद्धत अतिशय घृणास्पद  होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅकमेला केलेल्या महीलांचा आकडा २१ आहे. मात्र, आरोपीला केलेल्या चौकशीत, त्याने हा आकडा ५० पेक्षा जास्त असल्याचा दावा केला आहे. तसेच, प्रशांतचे हे घाणेरडे कार्य केवळ गुजरात राज्यापुरतेच न राहता, देशभर व्यापले आहे. तर या प्रकरणात अडकलेल्या आणखी काही महीला असेल: तर त्यांनी कुठलीही भिती न बाळगता पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुंबई पोलीसांनी केले आहे.