पत्र पेटी

On 16 September 2022 02:17 AM

खरंच  महाराजांचा  वारसा आपण जपतोय का ?

आज सोशल मीडियाववर एक व्हिडीओ पाहिला. सहा जूनला महाराजांच्या राज्यभिषेक दिनी तलवारी घेऊन गडावर गेलेल्या मुलांच्या प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीचे पत्रकार घेत होते. ते विचारत होते तलवारी गडावर घेऊन जाणे गरजेचं होत का त्यांनी कुणाला दुखापत होऊ शकते ह्यावर आपलं काय मत आहे ?

On 14 September 2022 04:46 PM

डोंबिवली एमआयडीसी मधील जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलणे अतीआवश्यक

डोंबिवलीहून राजू नलावडे लिहतात 

डोंबिवली एमआयडीसीची स्थापना १९६४ साली झाल्यावर येथील उद्योगांसाठी रासायन

On 14 September 2022 08:09 AM

ज्ञानमंदिर शाळेला रोटरी मिडटाऊनची  मदत

डोंबिवली : " सत्यम् शिवम् सुंदरा " प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात आई नंतर  शिक्षक आणि घरानंतर शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते. कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाश

On 14 September 2022 01:06 AM

 सौ. अर्चना

२५ जून तुझा ६१ वा वाढदिवस ही ६१ वर्षे कशी निघून गेली समजलेच नाही त्यापैकी ३७ वर्षे तू माझ्या सोबत आहेस याशिवाय तीस वर्षे तू शिक्षिकेची नोकरी केलीस मी तुझ्या नोकरीच्या ठिकाणी कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही तुला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. दिले होते म्हणण्यापेक्षा तू ते म

On 12 September 2022 09:33 PM

मोर्चे, धरणं, चिंतन बैठका, बाईक रॅली हे सर्व चालतं मग सामान्य जनतेला का नाही

महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उत्तम कामगिरी केली. पण आता दुसरी लाट ओसरल्यानंतर मात्र या सरकारचे निर्णय हे निव्वळ सामान्य माणसांचा मानसिक केल करणारे आहे. मुंबईपासून सर्व जिल्हास्तरावरील सामान्य माणूस ठाकरे सरकारवर भयंकर भडकलेला आहे. दर आठव

Photos