CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

मुकाईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी पदी प्रताप शिकारे

CRIME BORDER | 27 December | 01:09 PM

निलेश चौधरी, डॉ.शशिकांत काळे
वरणगाव :- मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी प्रताप शिकारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अनेक महिन्यांपासून मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी पद हे रिक्त होते . या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार याची नागरिकांना उत्सुकता होती .

अखेर या पदावर प्रताप शिकारे यांची नियुक्ती झाली. प्रताप शिकारे यापूर्वी जळगांव येथील औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात निरिक्षक म्हणून कार्यरत होते अलिकडेच डीवायएसपी पदवर त्यांना बढती मिळाली असून पहिली नियुक्ती मुक्ताईनगर उपविभागात मिळाली आहे. आता त्यांच्या नियुक्तीने मुक्ताईनगर उपविभागाला अधिकारी मिळाले.