भाजपा चे पाचोऱ्यातील मध्यवर्ती कार्यालय हे जनसेवेचे केंद्र ठरेल- मंत्री गिरीश महाजन
CRIME BORDER
|
27 December 2025
|
01:09 PM
Dr. Shashikant Kale
पाचोरा :- जनसेवा, राष्ट्रभक्ती आणि संघटनशक्तीचा नवा अध्याय ठरलेला शिवतीर्थ भाजपा मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अतिशय भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सो...
भुसावळच्या तलाठ्यासह तिघेजण ७३ हजाराची लाच घेतांना एलसीबीच्या जाळ्यात
CRIME BORDER
|
27 December 2025
|
01:09 PM
Dr. Shashikant Kale/Kalpesh Chaudhri
जळगाव : वाळू माफियांनी जळगाव जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून वाळू वाहतुकीचे वाहन चालवण्यास मनाई न करता त्यावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजाराची लाच घेताना भुसावळ तहसील कार्यालया मधील तलाठी ,खाजगी पंटर व कोतवाल हे जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकल्याने लाच खोरांमध्ये खळबळ उडाली असून...
पांझरा- कान साखर कारखान्यामुळे होणार रोजगारात वाढ : मंत्री दादाजी भुसे शेतकरी मेळावा आणि पांझरा- कान साखर कारखाना नूतनीकरण शुभारंभ सोहळा संपन्न
CRIME BORDER
|
27 December 2025
|
01:09 PM
Dr.Shashikant kale / Kalpesh Chaudhari
धुळे :- साक्री तालुक्यासह परिसरासाठी महत्वपूर्ण असलेल्या पांझरा- कान सहकारी साखर कारखाना कार्यान्वित झाल्यावर कारखान्याच्या माध्यमातून रोजगाराच्या क्षमतेत वाढ होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केला.मंत्री श्री. भुसे यांच्या उपस्थितीत आज सकाळी पांझरा- कान सहकारी साखर कारखा...
अवैद्य गॅस सिलिंडर व रिफलिंग, जळगाव एलसीबीची मोठी कारवाई
CRIME BORDER
|
27 December 2025
|
01:09 PM
Dr.Shashikant Kale /Kalpesh Chaudhari
जळगाव : जळगाव जिल्ह्यात काही काही ठिकाणी घरगुती गॅस च्या सिलिंडर मधून ४ चाकी वाहने व रिक्षा यामध्ये गॅस भरण्याचे अवैद्य प्रकार सुरू असल्याची दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने अर्थात एलसीबीने जळगाव शहरांमधील पिंप्राळा हुडको विभागात गॅस सिलिंडर व रिफलिंग असलेले साहित्य एका घरात ठेवले असल्याची माहिती मिळताच त्या...
भल्या पहाटे जळगाव पोलिसांचे गुन्हेगारी विश्वाला हादरवणारे कोम्बिंग ऑपरेशन
CRIME BORDER
|
27 December 2025
|
01:09 PM
Dr. Shashikant Kale /Kalpesh Chaudhri
जळगाव : शहरासह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात असून अशातच गुन्हेगारी विश्वाला हादरवणारे कोम्बिंग ऑपरेशन जळगाव शहरात राबविण्यात आले. आज ९ गुरुवारी पहाटे ३ ते ६ वाजेपर्यंत जळगाव शहरात पोलिसांनी मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले. या धडक कारवाईत ८४ हून अधि...
जळगाव पोलीसांच्या विशेष मोहिमेत १० गावठी कट्ट्यांसह २४ जीवंत काडतुसे जप्त
CRIME BORDER
|
27 December 2025
|
01:09 PM
Dr. Shashikant Kale/ Kalpesh Chaudhri
जळगाव : जळगाव जिल्ह्यात पोलीसांकडून राबविण्यात आलेल्या अवैध शस्त्रविरुद्ध विशेष मोहिमेमध्ये सात ठिकाणी छापे टाकून १० देशी बनावटीची पिस्तुलं व २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी १२ आरोपींविरुद्ध आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांन...
पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील
CRIME BORDER
|
27 December 2025
|
01:09 PM
Dr.Shashikant Kale
जळगाव : पाचोरा तालुक्यातील, वाडी शेवाळे, शिंदाड, सावरा पिंपरी, सातगाव डोंगरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेती पिकांचे व घरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यां...
शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
CRIME BORDER
|
27 December 2025
|
01:09 PM
Dr.Shashikant Kale
जळगाव : शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा. शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित अनुकंपा भरती 2025 अंतर्...