नवरात्रीचा जागर शक्तीचा… दसऱ्याचा विजय संस्कारांचा! 🌺घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंतचा प्रवास : श्रद्धा, संस्कृती, स्त्रीशक्ती आणि माणुसकीचा प्रेरणादायी उत्सव!
CRIME BORDER
|
11 October 2026
|
07:46 PM
✍️ विशेष लेखिका : सौ. सीमा राजेंद्र वखरे
भारतीय संस्कृती ही सण-उत्सवांची, श्रद्धेची आणि समृद्ध परंपरांची संस्कृती आहे. या संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि मंगलमय उत्सव म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव आणि विजयादशमी अर्थात दसरा! घटस्थापनेच्या पवित्र क्षणापासून सुरू होणारा नऊ दिवसांचा आदिशक्तीचा जागर भक्तांच्या जीवनात चैतन्य, सकारात्मकता आणि नव्या आशेचा प्रकाश निर्माण करतो.
नवरात्रोत्सव म्हणजे...