CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

उपसंपादक रमेश काठे यांची क्राईम बॉर्डर कार्यालयास सदिच्छा भेट

CRIME BORDER | 05 May 2026 | 11:39 AM

उपसंपादक रमेश काठे यांची क्राईम बॉर्डर कार्यालयास सदिच्छा भेट
उपसंपादक रमेश काठे यांची क्राईम बॉर्डर कार्यालयास सदिच्छा भेट

डोंबिवली (कार्यालय प्रतिनिधी) : क्राईम बॉर्डरचे उपसंपादक श्री. रमेश काठे (महाराज ) तसेच समाजसेवक श्री. दीपक पाटील (महाराज ) यांनी आज क्राईम बॉर्डरच्या प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान मुख्य संपादक श्री. राजेंद्र वखरे आणि संपादिका सौ. सीमा वखरे यांच्याशी विविध सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील घडामोडी तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संवादाच्या माध्यमातून संस्थेच्या कार्याची दिशा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी परस्पर सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेतील मूल्ये जपण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सदिच्छा भेटीमुळे क्राईम बॉर्डर परिवारात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून भविष्यात अधिक प्रभावी कार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला