चमत्कार मागे विज्ञान किंवा त्या व्यक्तीची हातचलाखी असते- अंनिसचे कार्याध्यक्ष सचिन गोवळकर
CRIME BORDER
|
27 December 2025
|
02:47 PM
खेड प्रतिनिधी दि.21: चमत्कार वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या कसोटीवर तपासता येतात. चमत्कार मागे विज्ञान किंवा त्या व्यक्तीची हातचलाखी असते असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरीचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांनी केले.अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा खेड व आय. सी. एस. महाविद्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने चमत्कार सत्यशोधक दिन या कार्...