आई, आज तू हवी होतीस - निलू उर्फ निलेश कल्पनाताई अशोक पाटील
CRIME BORDER
|
27 December 2025
|
02:30 PM
आई तुझं लेकरू, येडं गं कोकरू, रानात अडकलंय, रस्ता भटकलंय… आई, तू आता अनंतात विलीन झाली आहेस त्यामुळे माझे हे शब्द तू आता नक्कीच ऐकत असशील? आई दि. ०१ मे २०२४ आज तुझी ६५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने तू हे जग सोडून तुझ्या पुढच्या प्रवासाला गेलीस तो क्षण माझ्यासाठी कसा होता हे आठवताना खूप त्रास होतो. त्या क्षणी मी काय अनुभवलं, मला काय वाटलं कसं सांग...
जीवन ह्याचे नाव ...-स्नेहा शिंदे.
CRIME BORDER
|
27 December 2025
|
02:30 PM
ट्रेन मध्ये बसल्या बसल्या सहज खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. दुपारची वेळ बाहेर रखरखीत ऊन पडलं होत.गाडीने मुंब्रा स्टेशन पार केलं आणि दिवा आणि मुंब्रा च्या मध्ये असलेली खाडी आणि आजूबाजूची दाट झाडी नजरेस पडू लागली. रखरखीत उन्हात सार कस चमकून निघत होत. बाजूचे रिकामे रूळ सुन्न पडून निमूटपणे उन्हाचा मारा सहन करत होते. भर दुपारची वेळ का कोण जाणे पण मला खूप आ...
स्पेशल व्यक्तीची स्पेशल मिठी...
CRIME BORDER
|
27 December 2025
|
02:30 PM
कधी तरी एखादा व्यक्ती नकळत आयुष्यात येते त्या गोष्टीची आपल्याला जाणीव देखील नसताना. नकळत आपण त्याला आवडतो हि गोष्ट ओघाओघाने तो बोलून जातो आपल्या मनात मात्र शून्य भावना असतात. हळू हळू तो व्यक्ती आपल्याशी बोलू लागतो मग नकळत त्याच्या बोलण्याची सवय लागून जाते. अजूनही भावना शून्य असतात पण सवय मात्र लागलेली असते. आपण जाणून बुजून अंतर ठेऊन वागत असतो पण ए...
त्याच असं येण अन नजरेनं जीव घेणं ....
CRIME BORDER
|
27 December 2025
|
02:30 PM
माहित नाही का पण आजकाल सारखाच तो स्वप्नात येतो . त्याच असं स्वप्नात येण मनाला अस्वस्थ करून टाकत. त्याच हसण पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत. त्या हास्याने त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज चमकत मन त्याच्या चेहऱ्यात गुंतून जात. हल्ली मनाने त्याला भेटण्याची भलतीच ओढ घेतली आहे. हरप्रकारे समजावून झालं पण दिल है कि मानता नहि ... पुन्हा पुन्हा त्याचाच विचार...
गृहीणी...!!! लेखक - दीपक कांबळी
CRIME BORDER
|
27 December 2025
|
02:30 PM
अमृता एक उच्च शिक्षित महिला. करिअरच्या बाबतीत ती फार उत्सुक होती. आपल्या शिक्षणाचा समाजासाठी कुटुंबासाठी काहीतरी फायदा करून द्यायचा अशा विचाराची अमृता, पण नियतिने तिच्यासाठी काही वेगळेच लिहीले होते. सगळ्यात पहिला अडसर म्हणजे लग्न. बोलणी करताना हे ठरलं होतं की आमची मुलगी शिकलेली आहे, ती नोकरी करणार. त्यांना नोकरीची काही गरज नव्हती, कारण मुलगा मल्टिन...
पावसाळा...!!!
CRIME BORDER
|
27 December 2025
|
02:30 PM
सकाळी छान पाऊस होता. गॅलरीत चहा प्यायला मजा येत होता. इतक्यात, माझी नजर, समोरच्या चाळीत गेली. काहीजण कौलावर चढून निळे प्लास्टिक टाकत होते. ते वा-याने उडू नये म्हणून बांधून ठेवत होते. हे दृष्य पाहताना माझे मन वेगाने मागे गेले...... मला गिरगावातील माझी चाळ आठवली. सध्या तिथे मॅंगलोरी कौलं आहेत पण पुर्वी ज्याला आम्ही नळे म्हणायचो तशी कौलं असायची....
लाखमोलाची गोष्ट....!!!....लेखक - दीपक कांबळी
CRIME BORDER
|
27 December 2025
|
02:30 PM
राजेंद्र देशमुख एक "आय ए एस अधिकारी" सरकारी बंगला,सरकारी गाडी,नोकर चाकर,आज सगळंच होतं त्यांच्याकडे.गरीबीतून वर आलेला अधिकारी म्हणून त्यांचा बोलबाला होता.अगदी कठीण परिस्थितीत अभ्यास करून सामान्य घरातील मुलगा "आय ए एस अधिकारी" होऊ शकतो हे त्यानी दाखवून दिले होते,म्हणूनच मोठ मोठ्या संस्था,काॅलेजेसमधे त्यांना 'मोटीवेशन स्पिकर' म्हणून विद्यार्थ्यांना मा...
इट्स टू लेट...लेखक - दीपक कांबळी
CRIME BORDER
|
27 December 2025
|
02:30 PM
बरेच दिवस झाले. ती भेटली नाही. तो तसा अस्वस्थच होता. आज नाही उद्या येईल या आशेवर जगत होता. जुन्या आठवणीत रमून जात होता. त्याची अन तिची पहिली भेट झाली होती, सिनेमाच्या तिकिटांच्या रांगेत. त्याला तिकिट मिळाले आणि शो हाऊसफुल झाला. विंडो बंद झाली हा वळला, तेव्हा तीचा हिरमूसलेला चेहरा त्याच्या समोर आला. ती त्यावेळीच त्याला खूप आवडली होती. ह्याने मित्राल...