तृतीयपंथीय संदर्भात अनेक गैरसमज ,डॉ. योगा नंबियर यांचे व्याख्यान संपन्न ,रोटरीचा पुढाकार
CRIME BORDER
|
26 December 2025
|
12:53 PM
रोटेरियन - प्रशांत दामले - पत्र पेटी
आपल्या समाजामध्ये तृतीयपंथीय संदर्भात अनेक गैरसमज आहेत. आपण त्यांच्याकडे घृणास्पद नजरेने बघतो.हेच गैरसमज दूर व्हावेत आणि तृतीयपंथीय लोकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे सांगण्यासाठी डॉ. योगा नंबियर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम दिनांक २४ जून,२०२५ रोजी शुभम बँकवेट, डोंब...
खरंच महाराजांचा वारसा आपण जपतोय का ?
CRIME BORDER
|
26 December 2025
|
12:52 PM
आज सोशल मीडियाववर एक व्हिडीओ पाहिला. सहा जूनला महाराजांच्या राज्यभिषेक दिनी तलवारी घेऊन गडावर गेलेल्या मुलांच्या प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीचे पत्रकार घेत होते. ते विचारत होते तलवारी गडावर घेऊन जाणे गरजेचं होत का त्यांनी कुणाला दुखापत होऊ शकते ह्यावर आपलं काय मत आहे ? त्यावर एक वीस पंचवीस वर्षांचा मुलगा म्हणाला तलवार हि महाराजांनी दिलेला वारसा आहे...
डोंबिवली एमआयडीसी मधील जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलणे अतीआवश्यक
CRIME BORDER
|
26 December 2025
|
12:52 PM
डोंबिवलीहून राजू नलावडे लिहतात
डोंबिवली एमआयडीसीची स्थापना १९६४ साली झाल्यावर येथील उद्योगांसाठी रासायनिक व इतर सांडपाणी वाहून नेण्यासाठी सत्तरच्या दशकात जमिनीखालील सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली होती. निवासी भागातील सांडपाणी वाहिन्यांची कामे १९८५ नंतर सुरू करण्यात आली होती. औद्योगिक आणि निवासी मधील सांडपाणी वाहिन्यांना बांधून ३५ ते ५० वर्...
ज्ञानमंदिर शाळेला रोटरी मिडटाऊनची मदत
CRIME BORDER
|
26 December 2025
|
12:52 PM
डोंबिवली : " सत्यम् शिवम् सुंदरा " प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात आई नंतर शिक्षक आणि घरानंतर शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते. कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच. म्हणूनच शाळेचे महत्व लहान मुलच्या जीवनात फार असते. प्रकल्प सुद्धा शाळेतीलच आहे. तर या ज्ञानमंदिराचे नाव आहे प...
सौ. अर्चना
CRIME BORDER
|
26 December 2025
|
12:52 PM
२५ जून तुझा ६१ वा वाढदिवस ही ६१ वर्षे कशी निघून गेली समजलेच नाही त्यापैकी ३७ वर्षे तू माझ्या सोबत आहेस याशिवाय तीस वर्षे तू शिक्षिकेची नोकरी केलीस मी तुझ्या नोकरीच्या ठिकाणी कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही तुला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. दिले होते म्हणण्यापेक्षा तू ते मिळवलेस. असेच म्हणावे लागेल .कारण आपण दोघेही नोकरीनिमित्त एकमेकापासून कितीही दूर अस...
मोर्चे, धरणं, चिंतन बैठका, बाईक रॅली हे सर्व चालतं मग सामान्य जनतेला का नाही
CRIME BORDER
|
26 December 2025
|
12:52 PM
महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उत्तम कामगिरी केली. पण आता दुसरी लाट ओसरल्यानंतर मात्र या सरकारचे निर्णय हे निव्वळ सामान्य माणसांचा मानसिक केल करणारे आहे. मुंबईपासून सर्व जिल्हास्तरावरील सामान्य माणूस ठाकरे सरकारवर भयंकर भडकलेला आहे. दर आठवडयाला नवीन निर्णय घ्यायचे. वाटेल तसे निर्बंध लादायचे, काल घेतलेला निर्णय आज बदलायच...
कालच दहावीचा रिझल्ट लागला. जे पास झाले ज्यांना चांगले मार्क्स मिळाले त्यांचे अभिनंदन, पण जे नापास झाले त्यांना
CRIME BORDER
|
26 December 2025
|
12:52 PM
अभिनंदन !
कालच दहावीचा रिझल्ट लागला. जे पास झाले ज्यांना चांगले मार्क्स मिळाले त्यांचे अभिनंदन, पण जे नापास झाले त्यांना माझे सांगणे आहे की, नापास झालात म्हणजे आभाळ कोसळले नाही. अजून आपल्याला संधी आहे. आपण कुठे कमी पडलो हे शोधा.
अभ्यास म्हणजे कंटाळा, अभ्यास म्हणजे वैताग, हे डोक्यातून काढून टाका. "अभ्यास पण एंजॉय करता येतो" हे सोपे तत्व पाळा आणि पु...
भाजपने आत्मचिंतन करणे आणि हिंदु - धर्माचा अर्थ समजून घेणे आवश्यक
CRIME BORDER
|
26 December 2025
|
12:52 PM
पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेसचा ममता दीदींचा अभूतपूर्व विजयांत इंदिरा काँग्रेसला आणि कम्युनिष्टांना होणारा आनंद म्हणजे स्वतः वांझोटे असल्याचे दुःख नसून शेजाऱ्याला झालेल्या मुलाचा आनंदात सहभागी होण्यासारखाच प्रकार आहे.तर हरलो तरी नाक वर आणि पराभुत झालेल्या काँग्रेस व कम्युनिष्टांच्या प्रेतावरील टाळूवर पोळी शेकणाऱ्या व पंतप्रधान, गृहमंत्री अन्य र...