अखेर एक दिवस बायकोने प्रेमाने हळदीचं दूध प्यायला लावलं..
CRIME BORDER
|
28 January 2026
|
10:58 AM
सेक्सवर्धक गोळ्या खाऊन नवरा सतत हैराण करायचा
हैदर अली 39 वर्षांचा होता. तो मुंबईत मुजरीची काम करायचा. त्याचं कुटुंब सूरतला राहतं. हैदर अली महिनाभार मुंबईत रहायचा. मग घरी आला की, सेक्सवर्धक गोळ्या खाऊन पत्नीला हैराण करायचा. सेक्सवर्धक गोळ्या खाऊन नवरा सतत हैराण करायचा, अखेर एक दिवस बायकोने प्रेमाने हळदीचं दूध प्यायला लावलं आणि...
गुजरातच्या सूरत शहरात लिंबायत भागात एक गंभीर हत्येचं प्रकरण स...