CRIME BORDER

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे व टाटा कॅपिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांसाठी व्यवसाय नोकरी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे व टाटा कॅपिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांसाठी व्यवसाय नोकरी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

CRIME BORDER | 27 December 2025 | 02:42 PM
ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात वास्तव्यास असणार्‍या सुधागड तालुका रहिवासी संघाच्यावतीने व टाटा कॅपिटलच्या सहकार्याने रविवारी सुधागडातील पाली येथील सुधागड तालुका मराठा समाज हॉल येथे विद्यार्थी व पालकांसाठी नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास सुधागड तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागातील गावपाड्यांतून 300 विद्यार्थी आ...