CRIME BORDER

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:36 PM
मुंबई, दि. ७ ऑक्टोबर : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने डिसेंबर, २०२५ पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धांसाठी महाविद्यालयांकडून दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार...
जिल्ह्यातील सहा शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार

जिल्ह्यातील सहा शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:36 PM
ठाणे – शिक्षकदिनाच्या औचित्याने जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित “जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६” वितरण सोहळा ठाणे येथील बी. जे. हायस्कूल सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी एकूण सहा शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रति...
नाळिंबी येथील विद्यार्थ्यांना पत्रकार समितीमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

नाळिंबी येथील विद्यार्थ्यांना पत्रकार समितीमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:36 PM
राजेंद्र वखरे यांजकडून कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील अगदी शेवटचे गाव असलेल्या नाळिंबी जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य राष्ट्रीय पत्रकार विकास महा समितीच्या वतीने वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील आदिवासींच्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागते. शासन स्थरावर त्यांना मदत...
म्हस्कळ येथील जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित आश्रम शाळेत राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

म्हस्कळ येथील जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित आश्रम शाळेत राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:36 PM
राजेंद्र वखरे यांजकडून “अच्छे काम करते रहिये चाहे लोग तारीफ करें या न करें आधी से ज्यादा दुनिया सोती रहती है ‘सूरज’ फिर भी उगता हैं.” डोंबिवली - : सामाजिक समस्यांनी व्यथित अशा बेघर मुलांचे पुनर्वसन करून आत्मनिर्भर समाजाच्या निर्मितीसाठी सुदृढ समाज मनाची युवाशक्ती निर्माण करणे हे ध्येय घेऊन जीवन संवर्धन फाउंडेशन , कल्याण ही संस्था २०१० मध्ये...
‘आरटीई’ प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ,आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र वर्ग घेतल्यास शाळांवर कारवाई होणार

‘आरटीई’ प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ,आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र वर्ग घेतल्यास शाळांवर कारवाई होणार

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:36 PM
मुंबई, : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले तर प्रवेश रद्द करण्यात येतील असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य संजय गायकवाड, नमिता मुंदडा यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेद्वारे विधा...
राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” मोहिम - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” मोहिम - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:36 PM
मुंबई , दि. १५ : शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक...
भिवंडी तालुक्यातील सोनाळे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

भिवंडी तालुक्यातील सोनाळे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:36 PM
ठाणे :- नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सोनाळे शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात, पारंपरिक व ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित हो...
आरटीई अंतर्गत पहिल्या टप्यातील प्रवेशासाठी ०५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आरटीई अंतर्गत पहिल्या टप्यातील प्रवेशासाठी ०५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:36 PM
जि.प. ठाणे, दि. ०१- सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिल्या टप्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याकरिता दि.३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तरी पहिल्या टप्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दि.०५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. पहिल्या टप्यात निवड झालेल्या ज्या विद्यार्थ...