राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्जांसाठीचे पोर्टल २२ जानेवारीपर्यंत सुरू
CRIME BORDER
|
15 January 2026
|
04:40 PM
मुंबई, दि. १४ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएसएस) अंतर्गत २०२५-२६ साठी नुतनीकरणासाठी पात्र असलेले तसेच २०२४-२५ मधील डी-डुप्लिकेशन प्रक्रियेत समाविष्ट असलेले तथापि विहित कालावधीत अर्ज करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी एनएसपी २.० पोर्टल २२ जानेवारी २०२६ पर्यंत पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व संबंधित शाळांनी...
एल्डर लाईन 14567 ज्येष्ठांचा आधार
CRIME BORDER
|
09 January 2026
|
05:51 PM
देशामध्ये सुमारे 15 कोटी लोकसंख्या 60 वर्षापेक्षा जास्त वयाची
ठाणे :- गेल्या काही दशकांमध्ये वृद्धांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. सध्या. देशामध्ये सुमारे 15 कोटी लोकसंख्या 60 वर्षापेक्षा जास्त वयाची आहे. ही देशातील एकूण लोकसंख्ये पैकी 9% पेक्षा जास्त आहे. विविध संशोधन, कागदपत्रांनुसार. ही संख्या 2050 पर्यंत साधारण 35 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. भारतालील ज्येष्ठ नागरिकांची सहानुभूतीपूर्...
श्री.क्षेत्र मलंगगडसाठी ‘विकास आराखडा’ तयार करणार- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे
CRIME BORDER
|
26 December 2025
|
01:48 PM
ठाणे दि. १० : अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंगगड ग्रामपंचायतमधील श्री.क्षेत्र मलंगगड भागात विविध सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. त्यांनी बुधवारी विविध विभागाच्या विभागप्रमुखासह प्रत्येक्ष मलंगगडाची पाहणी करून नागरिकांच्...
म्हाडाद्वारे जास्तीत जास्त परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करणार
CRIME BORDER
|
26 December 2025
|
01:48 PM
क्लस्टर योजनेत सिडको पालिकेप्रमाणेच म्हाडाने देखील सहभागी व्हावे,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली अपेक्षा
ठाणे :- ठाणे जिल्ह्यातील परवडणाऱ्या घरांची गरज लक्षात घेता शक्य ते सारे प्रयत्न करू अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोकण म्हाडातर्फे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 8984 घरांची सोडत आज काढ...
ठाणे येथील सोहळ्यात कोरोना योद्ध्यांच्या कार्याला सलाम ठाणे ग्लोबल कोविड केअर सेंटरच्या जागी लवकरच कर्करोग रुग्णालय सुरू करणार गरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे याची माहिती
CRIME BORDER
|
26 December 2025
|
01:48 PM
ठाणे दि.14 : चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षरुपी रोपट्याला आता बहर येऊ लागला आहे. कोरोना काळात अखंडितपणे रुग्णांना सेवा देणारा मदत कक्ष अशी या वैद्यकीय मदत कक्षाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. अवघ्या चार वर्षांत लाखो रुग्णांना मदत करण्यासोबतच तब्बल 60 कोटी रुपयांची सवलत रुग्णांना मिळवून देण्यापर्यंत काम या वैद्यकीय...
(डीएड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील28 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
CRIME BORDER
|
26 December 2025
|
01:48 PM
CRIME BORDER NEWS NETWORK
ठाणे दि.23 : प्राथमिक शिक्षण पदविका (डीएड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील शासकीय कोट्यातील रिक्त जागांसाठी विशेष फेरी घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी 28 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
सन 2021-22 या शै...
क्राईम बॉर्डरचे प्रतिनिधी शेख कुटुंबाची ईद अंध निर्मला व धुरपताच्या घरी साजरी
CRIME BORDER
|
26 December 2025
|
01:48 PM
ठाणे : सर्व जग कोरोनाच्या संकटाशी सामना करतोय . सर्व सण घरातच साजरे होत आहेत. पण रायता तालुका कल्याण येथे गेल्या काही वर्षांपासून राहत असलेले रशीद शेख व सलीमाबी शेख या कुटुंबाने अनोखी ईद साजरी केली.याठिकाणी अंध व अपंग अशा निर्मला व धुरपता जाधव दोन्ही बहिणी राहतात.हे यांच्या घरी जाऊन रशीद शेख व सलीमाबी शेख यांनी त्यांना घरात लागणारे रेशन सामन ईद मध्...
अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी करणाऱ्या महिला व त्यांच्या साथीदाराला नौपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
CRIME BORDER
|
26 December 2025
|
01:48 PM
डोंबिवली(क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क): नौपाडा पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी करत ठाण्यातील दोन मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी करणाऱ्या महिला व त्यांच्या साथीदाराला मोठ्या शिताफिने नौपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर दुसऱ्या गुन्ह्यात अनाथआश्रमांना दान करायचे आहे अशी बतावणी करून व्यवसायिकांची फसवणूक करणाऱ्या एका...