आमच्या संपादकीय टीमद्वारे सत्य, निर्भीड व समाजोपयोगी पत्रकारिता
सत्य, निर्भीड व समाजाभिमुख पत्रकारितेचा ३४ वर्षांहून अधिक अनुभव. ग्रामीण व शहरी समस्यांवर सखोल लेखन व निष्पक्ष मांडणीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार.
सन २००२ पासून पत्रकारिता व सामाजिक कार्य सुरू विविध पदावर कार्यरत : संस्थापक अध्यक्षा :आश्रय महिला संस्था, (कल्याण ), खजिनदार : पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट,
अल्प परिचय
नाव : सौ .सीमा राजेंद्र वखरे
शिक्षण : बी.ए. (मराठी)
एम .सी .जे .(मास मीडिया कम्युनिकेशन अँड जर्नलिझम)
मोबाईल नंबर 9987496136
सन २००७ पासून सामाजिक कार्य सुरू
विविध पदावर कार्यरत : संस्थापक अध्यक्षा :आश्रय महिला संस्था, कल्याण
खजिनदार : पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन, भरोसा फाउंडेशन
संपादिका : श्री स्वामी सखा (मासिक)
संपादिका : क्राईम बॉर्डर
सदस्या : महिला दक्षता समिती सदस्य, विष्णू नगर पोलीस स्टेशन डोंबिवली
ई मेल E -mail : crimeborder@gmail.com
व्यक्तिमत्व : good mixing nature and adaptable to any situation
मिळालेले पुरस्कार : आदर्श दाम्पत्य पुरस्कार ,जीवनगौरव पुरस्कार ,महाराष्ट्र गौरव पुरस्कार, डोंबिवली भूषण पुरस्कार, आदर्श लेखनी पुरस्कार
राजकीय भूषविलेले पद : शिवसेना महिला आघाडी प्रमुख : बेटावद बुद्रुक तालुका जामनेर ,जिल्हा जळगाव
लेखन : क्राईम बॉर्डर ,श्री स्वामी सखा (मासिक), साप्ताहिक महाराष्ट्र नाभिक ,साप्ताहिक कल्याण डोंबिवली व्हिजन , साप्ताहिक निसर्ग चक्र ,मासिक अनुराग, अलका ,अन्नपूर्णा, वसुधा, साप्ताहिक कालीगंगा, साप्ताहिक पोलीस टाइम्स, साप्ताहिक, हिंदी साप्ताहिक महान पोलीस टाइम्स
कार्य : आश्रय महिला संस्था व पावनभूमीच्या टेबल ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी कातकरी महिला व मुली मुलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन , वीट भट्टी वर काम करणाऱ्या महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्यासाठी जनजागृती कार्यक्रम, त्यांच्यामधील व्यसनाधीनता कमी करणे, शिक्षणाचा प्रचार व प्रसार, अल्पवयीन मुला-मुलींची विवाह करू नये यासाठी जनजागृती तसेच महिलांनी गरोदरपणात मातांनी घ्यावयाची काळजी स्तनपानाचे महत्त्व पटवून देणे विविध व्याख्याने आयोजित करणे .
विविध उपक्रमाद्वारे कार्य सुरू असून खूप काय करण्याची तयारी आहे.
डोंबिवली सारख्या शहरातून शोभायात्रा कार्यक्रमाचे औचित्य साधून आकर्षक रथ सजवून त्याद्वारे जनजागृती करणे, पाण्याचा अपव्य टाळणे अशा विविध सामाजिक उपक्रमाद्वारे जनजागृती करीत आहे.