CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
डोंबिवलीत रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सतर्फे ‘संक्रमण’ प्रदर्शन आणि अन्नदान उपक्रम

डोंबिवलीत रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सतर्फे ‘संक्रमण’ प्रदर्शन आणि अन्नदान उपक्रम

CRIME BORDER | 07 October 2026 | 04:00 PM
डोंबिवली : - समाजोपयोगी विविध प्रकल्पांसाठी निधी संकलित करण्यासह गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स यांच्या वतीने १० आणि ११ ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवा प्रकल्पांसाठी निधी संकलित करण्याच्या उद्देशाने ‘संक्रमण’ हस्तनिर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले...
Rotary Club of Dombivli Winners Organizes Eye Check-Up Camp in Kalyan

Rotary Club of Dombivli Winners Organizes Eye Check-Up Camp in Kalyan

CRIME BORDER | 30 September 2026 | 02:31 PM
KALYAN :- A comprehensive Eye Check-Up Camp was organized at Ideal College of Pharmacy & Research, Kalyan, on September 28, 2026. The community health initiative was conducted jointly by the Rotary Club of Dombivli Winners and Dr. Agarwal’s Eye Hospital to provide essential vision screenings for students, faculty, and non-teaching staff members....
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सतर्फे कल्याणमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सतर्फे कल्याणमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न

CRIME BORDER | 30 September 2026 | 02:27 PM
कल्याण :- रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स आणि डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील आयडियल कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्चमध्ये नेत्रतपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला महाविद्यालयीन स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद...
मानपाडा पोलीसांकडून अनोळखी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन

मानपाडा पोलीसांकडून अनोळखी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन

CRIME BORDER | 30 September 2026 | 02:09 PM
द्वारली गावातील रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत आढळला होता इसम; उपचारापूर्वीच मृत्यू
डोंबिवली :- द्वारली गाव परिसरातील प्रज्ञा विद्यालय, नमस्कार ढाबा येथील रस्त्याच्या कडेला एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून १ सप्टेंबर २०२६ रोजी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या अनोळखी मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, मानपाडा प...
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनरतर्फे थॅलेसेमिया जनजागृती

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनरतर्फे थॅलेसेमिया जनजागृती

CRIME BORDER | 24 September 2026 | 11:48 AM
डोंबिवली :- रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनरतर्फे २२ सप्टेंबर २०२६ रोजी थॅलेसेमिया जनजागृती सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रोटरी सदस्य, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. माधव बैतुले (डिस्ट्रिक्ट चेअरमन, ‘एंड थॅल नाऊ’) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, थॅलेसेमिया...
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनरतर्फे थॅलेसेमिया जनजागृती सत्र; बालकांच्या रक्तसंक्रमणासाठी देणगी सुपूर्द

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनरतर्फे थॅलेसेमिया जनजागृती सत्र; बालकांच्या रक्तसंक्रमणासाठी देणगी सुपूर्द

CRIME BORDER | 24 September 2026 | 11:36 AM
डोंबिवली :- रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनरतर्फे २२ सप्टेंबर २०२६ रोजी थॅलेसेमिया जनजागृती सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रोटरी सदस्य, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. माधव बैतुले (डिस्ट्रिक्ट चेअरमन, ‘एंड थॅल नाऊ’) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, थॅलेसेमिया...
कावळे (विक्रमगड) येथे 'नालसा मेगा ड्राईव्ह'चा शुभारंभ  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा स्तुत्य उपक्रम

कावळे (विक्रमगड) येथे 'नालसा मेगा ड्राईव्ह'चा शुभारंभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा स्तुत्य उपक्रम

CRIME BORDER | 23 September 2026 | 09:29 AM
ठाणे :- मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. डी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमगड तालुक्यातील कावळे गावात दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी 'नालसा मेगा ड्राईव्ह'चे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. श्री. रविंद्र एस. पाजणकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नालसा), नवी दिल्ली यांच्या वतीने गावा-...
भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व उमेदवाराभिमुख करण्यासाठी  कोकण विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था व तज्ज्ञांनी सूचना पाठवाव्यात-विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल

भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व उमेदवाराभिमुख करण्यासाठी कोकण विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था व तज्ज्ञांनी सूचना पाठवाव्यात-विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल

CRIME BORDER | 20 September 2026 | 03:30 PM
नवी मुंबई, : राज्यातील भरती परीक्षा पद्धतीच्या विविध बाबींचा सर्वंकष अभ्यास करून त्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत भरती परीक्षा पद्धतीचे संपूर्ण पुनर्विलोकन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखा...