अधिकाऱ्यांच्या संगनमताने औषध दुकानातून मद्यविक्री! पोलिसांच्या कारवाईनंतर बिंग फुटले, बिअरचा
CRIME BORDER
|
18 December 2025
|
08:41 AM
क्राईम बॉर्डर / १६ एप्रिल २०२० / पोलिसांच्या कारवाईनंतर बिंग फुटले, बिअरचा मोठा साठा जप्त नागपूर : शहरातील कुप्रसिद्ध बारपैकी एक असलेल्या मदिरा भवनचा मालक आपल्या नातेवाईकाच्या माध्यमातून औषधाच्या दुकानातून मद्यविक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी छापा टाकून औषधाच्या दुकानातून बिअरचा मोठा स...
घरभाडं वसुली तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी.लाखो भाडेकरुंना दिलासा;ठाकरे सरकारची घरमालकांना सूचना 01
CRIME BORDER
|
18 December 2025
|
08:38 AM
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यानं अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रातल्या व्यक्तींना आणि हातावर पोट असलेल्या कामगारांना बसला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी गृहनिर्माण विभागानं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. घरभाडं वसुली तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी सूचना विभागानं राज्या...
Sister raped by brother विदर्भ : सख्खा भावाने बहिणीलाच गर्भवती केले भाऊ -बहिणीच्या नात्याला काळीमा! - रक्षा बंधनाच्या पवित्र सणा आगोदर खळबळजनक घटना
CRIME BORDER
|
18 December 2025
|
08:15 AM
Vidarbha Crime New : वर्धा : भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. (Sister raped by brother) सख्ख्या भावानेच आपल्या १५ वर्षीय लहान बहिणी सोबत आई-वडील कामानिमित्त बाहेर गेलेले असताना बळजबरीने अनैतिक शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि ती गरोदर राहिली. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणातील आरोपीही...
टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या सदस्यांना ठाण्यातील सदनिका नियमानुसार वितरित करण्यात येणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CRIME BORDER
|
18 December 2025
|
07:04 AM
मुंबई, दि. 19 : ठाणे येथील वर्तकनगर सर्व्हे क्र. २१० येथील अल्प उत्पन्न गटातील ६७ सदनिका टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी राखीव ठेवण्याकरीता सकारात्मक विचार करुन नियमानुसार सदनिका वितरित करण्यात येणार असल्याचे उप मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेली...
नवीन नागपुरातील रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · नागपूर महानगर प्राधिकरणाच्या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापण्यास मान्यता
CRIME BORDER
|
18 December 2025
|
04:16 AM
22 October 2025 10:29 PM
मुंबई :- नवीन नागपूरमधील रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडण्यात यावे. तसेच हा बाह्यवळण मार्ग भविष्यात मल्टिमॉडल कॉरिडॉरमध्ये रुपांतरित करण्यासाठी आतापासूनच त्यामध्ये योग्य ती तरतूद करून ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या असलेल्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थाप...
गडचिरोलीतील नागरिकांना आता ‘स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे नेत्रसेवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम
CRIME BORDER
|
18 December 2025
|
04:14 AM
5 September 2025 02:19 PM
मुंबई, दि. ४ : गडचिरोलीसारख्या आदिवासी व मागास जिल्ह्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी
जनजागृती व उपचार पोहोचविण्यासाठी तसेच तेथील नागरिकांना परवडणाऱ्या व गुणवत्तापूर्ण नेत्रसेवा
उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक
आरोग्य संघटना यांच्या "स्पेक्स २०३०" या प्रकल्पामुळे मुलांचे शिक्ष...
गडचिरोलीत पाच हजार लाभार्थी कुटूंबासाठी 'उपजिविका विकास कार्यक्रम' राबविण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आकांक्षित तालुक्यांचे होणार सक्षमीकरण
CRIME BORDER
|
18 December 2025
|
04:13 AM
26 July 2025 06:21 PM
मुंबई -: गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून 'उपजिविका विकास कार्यक्रम' राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ४९ गावांचा समावेश असून यात अॅक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रीय सहभाग असणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमासाठी आ...
अनैतिक प्रेमसंबंधात पती ठरला अडसर, पत्नीने पतीचा घेतला जीव -
CRIME BORDER
|
18 December 2025
|
04:11 AM
16 July 2025 08:55 PM
नागपूर : नातेसंबंध हे विश्वासावर अवलंबून असतात, पण जेव्हा तेच नाते विकृत वासनेच्या गर्तेमध्ये अडकते तेव्हा गुन्हा घडतो. अशीच काहीशी एक घटना नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं अर्धांगवायु झालेल्या पतीची गळा आवळून हत्या (Wife Killed Husband) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी महिलेसह तिच्या प्र...