CRIME BORDER

जर तुम्ही ही जेवणानंतर "बडीशेप" खात असाल, तर आवश्य वाचा

जर तुम्ही ही जेवणानंतर "बडीशेप" खात असाल, तर आवश्य वाचा

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:42 PM
बडीशेपला सर्व मसाल्यांचा राजा म्हटलं जातं, भारतातील बहुतांश लोक जेवण झाल्यानंतर बडीशेप खान पसंद करतात. अनेक जणांना तर बडीशेप शिवाय जेवण झाल्यासारखेच वाटत नाही. बडीशेपमूळे पचन सुधारण्यास मदत होते, सोबतच तोंडाला येणारी दुर्गंधी देखील कमी होते. बडीशेप मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करू शकतात. कदाचित आपल्याला माहीत नसेल,...
ताणतणावांमुळे उत्पन्न झालेला हृदयविकार

ताणतणावांमुळे उत्पन्न झालेला हृदयविकार

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:42 PM
ताणतणावांमुळे उत्पन्न झालेला हृदयविकार लेखक – डॉ. ब्रजेश कुमार कुंवर -आपल्या सर्वांच्याच आयुष्यात थोडेफार ताणतणाव असतातच, मात्र कोव्हिड 19 ने निर्माण केलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे या ताणतणावांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सामाजिक आणि भावनिक दुरावा, संसर्गाची लागण होण्याची सततची भीती, आपल्या प्रियजनांना गमावण्याची भीती आणि नोकरी सुटणे, दैनंदिन कमाईम...
एसीमध्ये जास्त झोपायची सवय आहे का? हे नुकसान होऊ शकते, ते किती हानिकारक आहे ते जाणून घ्या

एसीमध्ये जास्त झोपायची सवय आहे का? हे नुकसान होऊ शकते, ते किती हानिकारक आहे ते जाणून घ्या

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:42 PM
HELTH क्राईम बॉर्डर उष्मा वाढत असल्याने लोकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. उन्हापासून वाचण्यासाठी काही जण दिवसभर एसीमध्ये बसतात. एसीमध्ये राहिल्याने उष्णतेची भावना कमी होते. त्याच वेळी, काही लोक उष्णतेपासून वाचण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. काही लोक घरात कूलर लावतात तर काहीजण उन्हापासून आराम मिळवण्यासाठी एसीचा वापर करतात. उन्हाळ्यात कूलरला...
चालाल तर ‘चालाल’! ‘आजकाल चालणेच होत नाही,’ हा संवाद बऱ्याचदा ऐकायला मिळतो. वृद्धच नाही तर तरुणांचेही आजकाल चालणे कमी झाले आहे.

चालाल तर ‘चालाल’! ‘आजकाल चालणेच होत नाही,’ हा संवाद बऱ्याचदा ऐकायला मिळतो. वृद्धच नाही तर तरुणांचेही आजकाल चालणे कमी झाले आहे.

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:42 PM
‘आजकाल चालणेच होत नाही,’ हा संवाद बऱ्याचदा ऐकायला मिळतो. वृद्धच नाही तर तरुणांचेही आजकाल चालणे कमी झाले आहे. तरुण लोकांपुढे मात्र चालण्याबरोबरच धावणे, पायऱ्या चढणे, सायकलिंग अशा व्यायामांचा पर्याय असतो. ज्येष्ठ नागरिकांना मात्र हाडे आणि साध्यांच्या दुखण्यामुळे हे व्यायाम शक्य होतातच, असे नाही. त्यांच्यासाठी चालण्याचा व्यायाम उत्तम आणि सुरक्षित सुद्...
18 मार्च रोजी लॉन्च होईल सॅमसंग गॅलक्सी M21, यात मिळले 6000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रिअर कॅमेरा

18 मार्च रोजी लॉन्च होईल सॅमसंग गॅलक्सी M21, यात मिळले 6000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रिअर कॅमेरा

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:42 PM
हा मोबाइल 4जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज या दोन व्हेरिएंटमध्ये मिळेल सॅमसंग 18 मार्च रोजी भारतीय बाजारात गॅलक्सी एम21 लॉन्च करणार आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स म्हणून 48 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. रिपोर्ट्सनुसार, सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी फोनमध्ये 20 मेगाफिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळ...
आपत्‍कालीन स्थितीमध्‍ये फ्रण्‍टलाइन मेडिक्‍स: मानसिक आरोग्‍य उत्तम राखणे महत्त्वाचे- मानसोपचार तज्ञ डॉ. केदार तिलवे

आपत्‍कालीन स्थितीमध्‍ये फ्रण्‍टलाइन मेडिक्‍स: मानसिक आरोग्‍य उत्तम राखणे महत्त्वाचे- मानसोपचार तज्ञ डॉ. केदार तिलवे

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:42 PM
नवी मुंबईतील वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल हिरानंदानी हॉस्पिटलमधील इंटेसिव्‍ह केअरचे वरिष्‍ठ सल्‍लागार डॉ. चंद्रशेखर तुलसीगिरी व मानसोपचार तज्ञ डॉ. केदार तिलवे यांचा लेख-कोविड-१९ महामारी जगभरात वणव्‍यासारखी पसरत आहे. या महामारीचा लाखो लोकांच्‍या जीवनावर आणि संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या कुटुंबांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे जगभरातील व...
उष्माघात लक्षणे व बचावाचे उपाय-हिट एक्झॉशन, हिट स्ट्रोकपासून स्वतःला कसे वाचवाल?

उष्माघात लक्षणे व बचावाचे उपाय-हिट एक्झॉशन, हिट स्ट्रोकपासून स्वतःला कसे वाचवाल?

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:42 PM
HELTH क्राईम बॉर्डर --उष्माघात ही उन्हाळ्यातील एक सामान्य समस्या आहे. हे तीव्र सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्यामुळे होऊ शकते. साधारणपणे घामाच्या रूपात शरीरातून उष्णता बाहेर पडते, परंतु या समस्येमध्ये शरीरातील नैसर्गिक शीतकरण प्रणाली काम करणे थांबवते, ज्यामुळे तापमान 100 डिग्री फॅरेनहाइटच्या पुढे जाऊ शकते. याला उष्माघात...