CRIME BORDER

रायगड जिल्ह्यातील दिवाळी: शिवकालीन वारसा, कोकणी परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव

रायगड जिल्ह्यातील दिवाळी: शिवकालीन वारसा, कोकणी परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:44 PM
रायगड जिल्हा, म्हणजेच कोकणचा मानबिंदू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी. या जिल्ह्याच्या कणखर मातीत दिवाळीचा सण केवळ दिव्यांचा उत्सव नसतो, तर तो ऐतिहासिक वारसा, समृद्ध कोकणी संस्कृती आणि शेतीतल्या कष्टाचं फळ यांचा एकत्रित सोहळा असतो. जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे येथील दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत शिवकालीन प...
विशेष लेख :सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

विशेष लेख :सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:44 PM
सह्याद्रीच्या उंचसखल डोंगररांगांमध्ये, दाट जंगलांच्या कुशीत आणि नागमोडी घाटांच्या वळणावर अभिमानाने उभा असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या गडाचे सामरिक महत्त्व केवळ त्याच्या उंचसखल भौगोलिक रचनेत नाही, तर आजूबाजूच्या दऱ्या, खोऱ्या आणि घाटांवर ठेवलेल्या नियंत्रणातही दडलेले आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला म्हणून या...
काताळे बंदरातील महाकाय जहाजावर पडले ज्येष्ठ नागरिकांचे पाऊल,रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांची मरीन सिंडिकेटच्या जहाज दुरुस्ती प्रकल्पाला भेट

काताळे बंदरातील महाकाय जहाजावर पडले ज्येष्ठ नागरिकांचे पाऊल,रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांची मरीन सिंडिकेटच्या जहाज दुरुस्ती प्रकल्पाला भेट

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:44 PM
कोकणचे सुपुत्र मरीन कॅप्टन दिलीप भाटकर यांनी मरीन इंजिनियर म्हणून जगातील २८ देशात सागराचे आव्हान स्वीकारून जहाज दुरुस्तीचे अद्यावत तंत्रज्ञान पोहोचविले . त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात काताळे येथील बंदरात मरीन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत स्थानिक तरुण इंजिनियर आणि तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देऊन जहाज दुरुस्तीचा भव्य प्रकल्प नावारूपाला आणला...
आगोट.... - स्नेहा शिंदे

आगोट.... - स्नेहा शिंदे

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:44 PM
आगोट.... - स्नेहा शिंदे क्राईम बॉर्डर साहित्यिक कट्टा दिवे लागणीची वेळ, बाहेर मी म्हणणारा पाऊस पडत होता. जिकडे तिकडे पाणी पाणी झालं होत. म्हातारी आपल्या खोपट्याच्या दाराशी उभी राहून बाहेरचा कानोसा घेत होती. बाहेरच्या मिट्ट काळोखात बिचाऱ्या म्हातारीला काय दिसणार होत. तरी पण जीव राहत नाही म्हणून पुन्हा पुन्हा बिचारी दाराशी जाऊन पाहत होती. शेवटी दारा...
माथेरान

माथेरान

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:44 PM
माथेरान हे एक वृक्षाच्छादित असलेले ८०० मीटर उंचीवर असलेलले एक थंड हवेचे ठिकाण आहे. प्रवासाकरीता एक टॉय ट्रेन सुद्धा उपलब्ध आहे. वैकल्पिकरित्या तुम्ही तुमच्या खाजगी वहानानी ११ किलोमीटरचा प्रवास करून जावू शकता. माथेरानच्या उंच खड्ड्यांसह, खालील पठार आकर्षक दृश्य अनुभवू शकता. रात्रीच्या वेळी मुंबई ठिकाणचे दिव्यांची रोशनाई दिसते. माथेरानमध्ये पुढील पिक...
World sparrow day 2022 : चिमण्यांची संख्या का कमी झाली? पक्षिमित्र डॉ. दिलीप यार्दी

World sparrow day 2022 : चिमण्यांची संख्या का कमी झाली? पक्षिमित्र डॉ. दिलीप यार्दी

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:44 PM
चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. कुठेतरी प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. चिमण्यांचा चिवचिवाट, कविता, बडबडगीते यांतच चिमणी ऐकायला मिळते. आज चिमणी दिवस. या दिनानिमित्त 'ईटीव्ही भारत'ने ज्येष्ठ पक्षिमित्र डॉ. दिलीप यार्दी ( Dilip Yardi information on Sparrow ) यांच्याशी खास बातचीत केली. औरंगाबाद - 'हे चिमण्यांनो परत फ...