CRIME BORDER

ठाण्याची दिवाळी परंपरा आणि आधुनिकतेचा संगम; 'गोधन पूजन' ते 'माणूसकीची दिवाळी'

ठाण्याची दिवाळी परंपरा आणि आधुनिकतेचा संगम; 'गोधन पूजन' ते 'माणूसकीची दिवाळी'

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:47 PM
दिवाळी, म्हणजेच दिव्यांचा सण..! हा केवळ प्रकाशाचा उत्सव नसून, तो महाराष्ट्राच्या आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याच्या संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीचा आरसा आहे. आधुनिकतेची झगमग आणि ग्रामीण भागातील पारंपारिक प्रथा यांचा सुंदर मिलाफ ठाण्याच्या दिवाळीत पाहायला मिळतो. जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतींमध्ये विविधता असून, प्र...
दिपावली विशेष - ज्ञानाचे दीप प्रज्वलित करूया.. अज्ञानाचा अंधार दूर करूया..!

दिपावली विशेष - ज्ञानाचे दीप प्रज्वलित करूया.. अज्ञानाचा अंधार दूर करूया..!

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:47 PM
दिपावली म्हणजे स्नेहाच्या-प्रेमाच्या प्रकाशाची उधळण होय. दिवाळी-दीपोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदाचा-प्रकाशाचा सण आहे. वास्तवात हा उत्सव समृद्धी देऊन मानवी जीवन प्रकाशमान करणारा आहे. वर्ष भरातल्या चिंता, भय, ताणतणाव, दुरावा यांची मरगळ झटकून टाकत, नव्या उमेदीने जीवनाला सुखमय- आनंदमय करणारा हा सण आहे. अज्ञानाचा अंधार नाहीसा करून मानवी जीवनात ज्ञाना...
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत -एसीपी . सुनील कुराडे ,

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत -एसीपी . सुनील कुराडे ,

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:47 PM
एसीपी . सुनील कुराडे ,डोंबिवली मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळखणारी ही क्षणभरासाठी असतात तर जपणारी आयुष्यभरासाठी माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील, पण एक चांगली गोष्ट आहे मी कुठलही नातं स्वार्थासाठी जोडत नाही . जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसतं राब-राब ,राबणे म्हणजे आयुष्य नाही. स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे आयुष्य...
मातृदिन आणि आई....

मातृदिन आणि आई....

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:47 PM
स्त्री मग ती कोणत्याहि रूपात असो आई ,बहीण, आजी, मावशी,आत्या, काकी प्रत्येक स्त्री एक आई असते आणि तिच्यात दडलेली असते माया ममता वात्सल्य. मातृदिनाच्या दिवशी खुप साऱ्या पोस्ट पाहिल्या आई वरच्या कविता वाचल्या पण जी शब्दांत मांडता येत नाही ती असते एक आई. जी भावनांच्या पलीकडे जाऊन आपल्या मुलांच सुख पाहत असते ती असतें एक आई ,जी मरणाच्या दारात जाऊन एक ज...
वैशाख वणवा....-स्नेहा शिंदे.

वैशाख वणवा....-स्नेहा शिंदे.

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:47 PM
CRIME BORDER CORNER रकरखत्या दुपारशी माझं गेल्या जन्माचं काय नातं आहे कोण जाणे ? पण ती रखरखती दुपार आणि रणरणत ऊन ह्याच मला प्रचंड आकर्षण आहे. बहुतांश लोक मला ह्या बाबतीत वेड्यात काढतील कारण फारशी कोणाला दुपार आवडतच नाही अन त्यांना आवडते ज्यांना दुपारची झोप काढायची असते किंवा मग दुपारचीच वेळ त्यांना थोडी निवांत मिळत असते. पण मला दुपारच्या रणरणत्या...
स्पर्श (मायेची आठवण )

स्पर्श (मायेची आठवण )

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:47 PM
रविवार म्हटलं कि दिवस थोडा उशिरानेच सुरु होतो. आज बाहेर जायचं म्हणून काहीश्या घाईतच मी सगळ आवरल आणि घरा बाहेर पडली.स्टेशनला पोहचताच तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत माझी ट्रेन सुटली होती. आज रविवार असल्याने गाड्या उशिरानेच होत्या. त्यात मला बदलापूरला जायचं असल्याने तिकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या पाहता आता अर्धा तास तरी मला दुसरी ट्रेन नव्हती. दु...
रशियामधील लग्न:लेखिका - सौ. सुधा नारायण मूर्ती

रशियामधील लग्न:लेखिका - सौ. सुधा नारायण मूर्ती

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:47 PM
अलीकडेच (रशीया-पोलंड युद्धापुर्वी) मी रशियामधील मॉस्को शहरात गेले होते. ज्या दिवशी आम्ही तेथील एका उद्यानात गेलो, तो दिवस रविवार होता. उन्हाळा असला तरी रिमझिम पाऊस आणि गुलाबी थंडी पडली होती. मी छत्रीखाली उभी राहून तिथल्या सौंदर्याचा आस्वाद घेत होते... तेव्हा अचानक माझी नजर एका तरुण जोडप्यावर पडली.यांचे नुकतेच लग्न झाल्याचे दिसत होते. सडपातळ, सोनेर...
आगोट.... - स्नेहा शिंदे.

आगोट.... - स्नेहा शिंदे.

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:47 PM
आगोट.... क्राईम बॉर्डर साहित्यिक कट्टा दिवे लागणीची वेळ, बाहेर मी म्हणणारा पाऊस पडत होता. जिकडे तिकडे पाणी पाणी झालं होत. म्हातारी आपल्या खोपट्याच्या दाराशी उभी राहून बाहेरचा कानोसा घेत होती. बाहेरच्या मिट्ट काळोखात बिचाऱ्या म्हातारीला काय दिसणार होत. तरी पण जीव राहत नाही म्हणून पुन्हा पुन्हा बिचारी दाराशी जाऊन पाहत होती. शेवटी दाराशीच बसून स्वतःशी...