सहा हजारांवर परदेशी पर्यटक गोव्यातून मायदेशी परतले
CRIME BORDER
|
27 December 2025
|
02:20 PM
वास्को (गोवा) : लॉकडाऊन लागू करून ३० दिवस पूर्ण झाले असून, या काळात गोव्यातील अडकलेल्या सहा हजार १३२ परदेशींना मायदेशी पाठवले. यामध्ये ५४ चिमुरडेही होते. त्यासाठी ३१ खास विमानांचा वापर करण्यात आला. अजूनही विविध देशांतील सुमारे दोन हजार परदेशी गोव्यात अडकून पडले आहेत. गोवा सरकार, दाबोळी विमानतळ प्राधिकरण आदी संबंधित विभागांनी उत्तम समन्वयाने नियोजन...