CRIME BORDER

भुसावळमध्ये गोळीबाराचा कहर ! नागरिकांमध्ये भीती, कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

भुसावळमध्ये गोळीबाराचा कहर ! नागरिकांमध्ये भीती, कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:54 PM
सुरेश कोळी : भुसावळ ग्रामीण प्रतिनिधी भुसावळ:संपूर्ण महाराष्ट्रात जंक्शन म्हणून ओळख असलेले भुसावळ शहर बनत आहे गुन्हेगारीचा अड्डा.भुसावळहून जळगाव कडे जाणाऱ्या खडकवाडीकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला असलेल्या व्यापारी संकुलाजवळ एक पान टपरी आहे. या टपरीच्या आडोशाला उल्हास गणेश पाटील हे फोनवर बोलत उभे असताना दुचाकीवरून आलेल्या चौघां संशयितांनी तेथे गोंधळ...
जुन्या वैमनस्यातून ४० वारांचा खून, रामनगर पोलिसांनी १२ तासांत आरोपींना केले गजाआड-रामनगर पोलिसांच्या जलद आणि कौशल्यपूर्ण कारवाईचे सर्वत्र कौतुक

जुन्या वैमनस्यातून ४० वारांचा खून, रामनगर पोलिसांनी १२ तासांत आरोपींना केले गजाआड-रामनगर पोलिसांच्या जलद आणि कौशल्यपूर्ण कारवाईचे सर्वत्र कौतुक

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:54 PM
डोंबिवली : (राजेंद्र वखरे ) : जुन्या भांडणाचा राग मनात साचत गेला… सूडाची संधी मिळताच २९ वर्षीय इसमासह अल्पवयीन तरुण व तरुणींनी थरारक कृत्याला अंजाम दिला. कोणताहीविचार न करता, परिणामांची पर्वा न करता आरोपींनी एका व्यक्तीवर चाकू, लोखंडी रॉड व कोयत्याने अक्षरशः तुटून पडत तब्बल ४० वार केले आणि त्याचा जागीच निर्घृण खून केला.घटनेनंतर परिसरात भीतीचे वाताव...
१० वर्षीय बालकेवर अत्याचार : नाभिक बहुउद्देशीय मंडळातर्फे पाचोरा येथे तीव्र निषेध

१० वर्षीय बालकेवर अत्याचार : नाभिक बहुउद्देशीय मंडळातर्फे पाचोरा येथे तीव्र निषेध

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:54 PM
पाचोरा : सटाणा तालुक्यात एका नऊ वर्षाच्या निरागस बालिकेवर ७० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे . सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पाचोरा येथील श्री संत सेना नाभिक समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे सदर इसमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार विजय बनसोडे ,पोलीस निरीक्षक राहुल...
मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी अनोळखी महिलेचा गळा दाबून खून

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी अनोळखी महिलेचा गळा दाबून खून

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:54 PM
-संतोष कोलंबकर पालघर :- १३ नोव्हेंबर २०२५ रोजी तलासरी पोलिसांना मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पूर्वेकडील मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी ३०-३५ वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. संदीप रघु भुरकुड (पोलिस पाटील, वय ४२, रा. तलासरी पाटीलपाडा) यांच्या तक्रारीवरून १४ नोव्हेंबर रोजी तलासरी पोलिस ठाण्यात भारत...
अल्पवयीन प्रेमी युगुलाची घरच्यांच्या भीतीपोटी आत्महत्या; मोहोळमधील घटना

अल्पवयीन प्रेमी युगुलाची घरच्यांच्या भीतीपोटी आत्महत्या; मोहोळमधील घटना

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:54 PM
सोलापूर - शालेय शिक्षण घेत असलेल्या प्रेमी युगुलाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना समजली तर मोठा विरोध होईल, या भीतीपोटी एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतला. १७ सप्टेंबरच्या पहाटे मुलीने दोरीने तर मुलान...
पळून जाऊन उच्च शिक्षित मुलीनं केला प्रेमविवाह, आईनं विष पिऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना

पळून जाऊन उच्च शिक्षित मुलीनं केला प्रेमविवाह, आईनं विष पिऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:54 PM
सातारा : एका उच्च शिक्षित मुलीनं गावातीलच युवकासोबत पळून जाऊन लग्न केलं. यामुळे तणावात येऊन आईनं विष पिऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यात घडली. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुलीनं पळून जाऊन लग्न केलं : प्रेमी युगुलाचं अनेक वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण त्यांच्या नात्याला कुटुंबाचा पाठिंबा मिळणार नाही,...
दुसऱ्या मुलाबरोबर मैत्रीण फिरताना दिसली, अल्पवयीन मुलानं केली आत्महत्या

दुसऱ्या मुलाबरोबर मैत्रीण फिरताना दिसली, अल्पवयीन मुलानं केली आत्महत्या

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:54 PM
सातारा - मैत्रीण दुसऱ्या मुलाबरोबर फिरताना दिसल्यानं एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं पालक वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित मुलाच्या भावाने घटनेची खबर दिली असून सातारा शहर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्येपूर्वी मोठ्या भावाला केला होता फोन - याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. अल्पव...
छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:54 PM
मुंबई, दि. ९ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर झालेला अत्याचार ही अतिशय गंभीर बाब आहे. यामध्ये जे प्रकार उघड झाले आहेत, ते भयावह आहेत. यासंदर्भात दोषींवर कठोर कारवाई करत संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात विधान परिषद सद...