CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

🪔 क्राईम बॉर्डर डिजिटल दीपावली विशेषांक २०२६ 🪔

✨ आपल्या लेखणीला व्यासपीठ... आपल्या व्यवसायाला प्रसिद्धीची संधी! ✨

CRIME BORDER | 25 August 2026 | 02:58 PM

🪔 क्राईम बॉर्डर डिजिटल दीपावली विशेषांक २०२६ 🪔

गेल्या १६ वर्षांपासून अविरतपणे प्रकाशित होत असलेले, पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे विश्वासार्ह प्रिंट मीडिया व न्यूज वेब पोर्टल “क्राईम बॉर्डर” यंदा प्रथमच डिजिटल दीपावली विशेषांक २०२६ प्रकाशित करीत आहे.

या विशेषांकाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील मान्यवर लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार तसेच नागरिकांना आपले साहित्य व अनुभव वाचकांपर्यंत पोहोचविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

📝 आपले साहित्य आम्हाला पाठवा!

विशेषांकासाठी खालील स्वरूपातील साहित्य आमंत्रित करण्यात येत आहे —

* कथा व लघुकथा

* कविता व चारोळी

* प्रवासवर्णन

* विनोदी लेख व चुटकुले

* सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक लेख

* विविध क्षेत्रांतील अनुभव व प्रेरणादायी लेख

* मान्यवरांच्या मुलाखती

* विशेष लेख व अन्य दर्जेदार साहित्य

📢 जाहिरातींसाठीही विशेष संधी!

क्राईम बॉर्डर चे सर्व प्रतिनिधी मेंबर , संपादकीय विभागातील पदाधिकारी तसेच सर्व नागरिक यांनी आपल्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक संस्थांच्या जाहिराती विशेषांकासाठी पाठवाव्यात.

पेट्रोल पंप, हॉटेल, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, विमा व LIC, उद्योग-व्यवसाय, दुकाने, सेवा क्षेत्र, सामाजिक संस्था तसेच विविध व्यावसायिक उपक्रमांच्या जाहिराती विशेषांकात प्रसिद्ध करण्यासाठी स्वीकारल्या जातील.

📲 साहित्य व जाहिराती पाठविण्यासाठी संपर्क :- 

मुख्य संपादक : श्री. राजेंद्र वखरे

मा. विशेष कार्यकारी अधिकारी,

संस्थापक : क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन ,

सदस्य : शांतता कमिटी सदस्य, पोलीस स्टेशन, डोंबिवली

📞 9619630035

संपादिका : सौ. सीमा वखरे

संस्थापक अध्यक्षा : आश्रय महिला संस्था 

सदस्या : महिला दक्षता समिती विष्णुनगर सदस्या, पोलीस स्टेशन, डोंबिवली 

📞 9987496136

आपले साहित्य व जाहिरात अचूक माहितीसह, स्पष्ट स्वरूपात आणि आवश्यक तपशीलांसह वरील क्रमांकावर पाठवावे.

🌟 चला, यंदाची दीपावली शब्दांनी आणि आपल्या कार्याच्या प्रकाशाने उजळूया! 🌟

आपली लेखणी — आमचे व्यासपीठ

आपला व्यवसाय — आमचे माध्यम

आपला सहभाग — “क्राईम बॉर्डर” च्या डिजिटल दीपावली विशेषांकाची शोभा!

 क्राईम बॉर्डर ,परिवार

प्रिंट मीडिया | न्यूज वेब पोर्टल आश्रय महिला संस्था : संस्थापक अध्यक्षा :  सौ सीमा वखरे

----------------------------------------------------------------------------------------------------------------