CRIME BORDER

कायदे विषयक सल्ला -"लिगल एड चा सर्व सामान्य जनतेला मदतीचा हात"...- ॲड शिवाजी अण्णा कराळे

कायदे विषयक सल्ला -"लिगल एड चा सर्व सामान्य जनतेला मदतीचा हात"...- ॲड शिवाजी अण्णा कराळे

CRIME BORDER | 27 December 2025 | 02:41 PM
नमस्कार मित्रहो,कोर्ट कचेरी आणि दवाखान्याची पायरी चढायची वेळ दुश्मनांवर सुद्धा येऊ नये असे पुर्वी लोक नेहमीच म्हणायचे. गोरगरीब जनतेच्या अर्थिक अडचणी मुळे त्यांना कोर्टातील खर्च परवडेलच असे काही नाही. परंतु दहा अपराधी सुटले तरी चालेल पण एका निरापराधी व्यक्तीला शिक्षा होऊ नये हेच तर कायद्याचे तत्व आहे.   त्यामुळेच आपसातील वादविवाद समोचाराने मिट...