खैरा ता.नांदुरा जि. बुलडाणा येथे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महाप्रसाद
CRIME BORDER
|
26 December 2025
|
12:01 PM
महाराष्ट्र नाभिक चमु
खैरा ता.नांदुराजिल्हा बुलडाणा :- दरवर्षी प्रमाणे यंदाही दि.११ सप्टेंबर २०२३ सोमवारी संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या ६५३ व्या पुण्यतिथी निमित्त सकाळी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
संध्याकाळी गावातून संत सेना महा...
आमदार रवी राणांना केलं होम क्वारंटाईन शनिवारी होणार कोरोनाची चाचणी
CRIME BORDER
|
26 December 2025
|
12:00 PM
अमरावती : बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना गुरुवारी मध्यरात्रीनंतर अचानक ताप आला. गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी दिवसभर ताप उतरला नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय चिंतेत पडले आहेत. आमदार राणा यांच्यावर आनंद काकाणी हे अमरावतीतच उपचार करीत आहेत.आमदार रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी दिलेल्या माहितीनुस...
अविनाश पाटील (सर ) यांची वक्तृत्व स्पर्धेसाठी आणि सर्जेराव देशमुख (सर ) यांची वादविवाद स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड
CRIME BORDER
|
26 December 2025
|
11:59 AM
बुलढाणा :शासकीय कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा- छत्रपती शिवाजी विद्यालय सिंदखेड लपालीचे यश- दोन शिक्षकांची विभागीय स्तरावर निवड : राज्य शासनाच्या वतीने यावर्षीपासून शिक्षण विभागातील डायट, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळा आणि जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून आपापल्या जिल्ह्यात विजयी झालेल्या स्पर्धकांच...
क्षुल्लक कारणावरून तरुणाची केली चाकू भोसकून हत्या
CRIME BORDER
|
26 December 2025
|
11:57 AM
अमरावती : रहाटगाव येथील एस.ए. इंपेरियल बार अँड रेस्टॉरंटसमोर शनिवारी मध्यरात्रीपर्यंत एक धक्कदायक घटना घडली आहे. रात्री बारमध्ये पाच मित्र सोबत दारू पित बसले होते. पहाटे ३:३० च्या सुमारास बारच्या बाहेर त्यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद झाला. या वादातून दोघांनी एका मित्राची चाकू भोसकून हत्या केली. (Amravati Murder News) राजकुमार तहलराम सुंदरानी (वय...
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ - पणन मंत्री जयकुमार रावल
CRIME BORDER
|
26 December 2025
|
11:57 AM
मुंबई :- अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नरसिंग महाराज संस्थेकडून ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येईल, दोषी आढळल्यास अहवाल प्राप्त होताच गुन्हे दाखल करण्यात येईल. तसेच समितीचे संचालक मंडळ दोषी आढळल्यास ते बरखास्त करण्यात येईल असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समि...
आमदार बच्चू कडू यांचा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत
CRIME BORDER
|
26 December 2025
|
11:57 AM
अमरावती : प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला आहे. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्...
स्टॅनफॉर्ड"च्या यादीत भारतीय शास्त्रज्ञ : भारतासाठी अभिमानाची बाब
CRIME BORDER
|
26 December 2025
|
11:57 AM
- डीएनए आधारित फॉर्म्युलेशन/ प्री फॉर्म्युलेशनवर संशोधन
- नॉन पार्टिकल व अल्झायमर या आजारांवर संशोधन
- जगातील टॉप २% शास्त्रज्ञांच्या यादीत सलग दुसऱ्या वर्षी NMIMSच्या प्राध्यापकांची वर्णी
मुंबई,27 ऑक्टोबर, 2022 : जागतिक स्तरावर टॉप शास्त्रज्ञांच्या यादीत भारतीय शास्त्रज्ञांनी स्थान पटकावले आहे; ही भारतासाठी अत्यंत अभिमानाची...