CRIME BORDER

मुंबईची नव प्रभात: भारत-ब्रिटन संबंधांसाठी ‘ब्रिस्क’ (BRISK) युगाची सुरुवात

मुंबईची नव प्रभात: भारत-ब्रिटन संबंधांसाठी ‘ब्रिस्क’ (BRISK) युगाची सुरुवात

CRIME BORDER | 26 December 2025 | 01:29 PM
मुंबई शहरात उत्साहाचे वातावरण आहे, कारण युनायटेड किंगडमचे (UK) प्रधानमंत्री केअर स्टारमर यांच्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्यामुळे सर्वांचे लक्ष या शहराकडे लागून राहिले आहे. ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’च्या भव्य समारोपाकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. भारत आणि यूके यांच्यातील वाढत्या मैत्रीचे हे जोरदार प्रदर्शन आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि प्रधानमंत्री...
ट्रम्प यांच्या प्रचार सभास्थळी राडा : वर्णद्वेष विरोधी जोरदार आंदोलन

ट्रम्प यांच्या प्रचार सभास्थळी राडा : वर्णद्वेष विरोधी जोरदार आंदोलन

CRIME BORDER | 26 December 2025 | 01:29 PM
टुल्सा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची करोनाचा संसर्ग आणि वर्णद्वेषी आंदोलन सुरू झाल्यानंतर पहिली सभा टुल्सामध्ये पार पडली.आंदोलक आणि ट्रम्प समर्थक यांच्यात या सभेपूर्वी जोरदार राडा झाला. - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक महिन्यांच्या खंडानंतर शनिवारी घेतलेल्या पहिल्या प्रचारसभेला समर्थक आणि कृष्णवर्णीय आंदोलकांच्या झटाप...
दिलासादायक... भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही, आयसीएमआरची माहिती

दिलासादायक... भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही, आयसीएमआरची माहिती

CRIME BORDER | 26 December 2025 | 01:29 PM
नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असले तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात अजून सामुदायिक संसर्ग (community transmission) झाला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) सांगण्यात आले आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक झपाट्याने वाढू लागल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग...
विदेशी वार्ता व वृत्तांकन Test

विदेशी वार्ता व वृत्तांकन Test

CRIME BORDER | 26 December 2025 | 01:29 PM
विदेशी वार्ता व वृत्तांकन
Kolambo Oath of Prime Minister श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने यांची निवड

Kolambo Oath of Prime Minister श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने यांची निवड

CRIME BORDER | 26 December 2025 | 01:29 PM
कोलंबो: श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने यांची निवड करण्यात ( Dinesh Gunawardena elected Sri Lanka PM ) आली आहे. त्यांनी आज पंतप्रधान कार्यालय, फ्लॉवर रोड, कोलंबो येथे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ ( Dinesh Gunawardena took oath as PM ) घेतली. दिनेश गुणवर्धने हे खासदार आहेत. ते यापूर्वी कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. 2020 च्या संसदीय निवडणुकी...
अंगोला मध्ये भारतीयांनी गुढीपाडवा धुमधडाक्यात साजरा केला

अंगोला मध्ये भारतीयांनी गुढीपाडवा धुमधडाक्यात साजरा केला

CRIME BORDER | 26 December 2025 | 01:29 PM
Angola: सातासमुद्रापलीकडे आपल्या देशातील काही बंधू-भगिनी नोकरीच्या निमित्ताने गेलेले आहेत परंतु ते आपले संस्कृती अजूनही विसरलेले नाही .अंगोला देशामध्ये आपले काही भारतीय आहेत त्यांनी आपली संस्कृती जतन करण्याचा त्यांच्यापरीने प्रयत्न केला आहे त्यांनी या वर्षी प्रथमच गणपती बाप्पांना वाजत-गाजत आणले होते तर यावर्षी सुद्धा त्यांनी गुढीपाडवा हा सण सर्वांन...
भारताला डिवचल्यास सोडणार नाही,राजनाथ सिंह यांचा अमेरिकेतून चीनला थेट इशारा

भारताला डिवचल्यास सोडणार नाही,राजनाथ सिंह यांचा अमेरिकेतून चीनला थेट इशारा

CRIME BORDER | 26 December 2025 | 01:29 PM
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. राजनाथ सिंह यांनी थेट अमेरिकेतून चीनला इशारा दिला आहे. आम्हाला डिवचल्यास चीनला सोडणार नाही, असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलंय. वॉशिंग्टन : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंहयांनी अमेरिकेतून थेट चीनला इशारा दिला आहे. भारताला डिवचण्याचा किंवा नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यास प्र...
Pakistan Politics पाकिस्तानच्या राजकारणात मोठा भूकंप, संसद बरखास्त तर विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Pakistan Politics पाकिस्तानच्या राजकारणात मोठा भूकंप, संसद बरखास्त तर विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

CRIME BORDER | 26 December 2025 | 01:29 PM
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.तसेच संसद विसर्जित करण्यात आली आहे.त्याचबरोबर विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्कराने या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हटले आहे. लष्कराचा राजकीय मुद्द्यांशी काहीही संबंध नसल्याचेही पाकिस्...