Important:
रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाळधी च्या आसपास मंगळवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडला असून आपल्या कामावरून दुचाकीने घराकडे परतणाऱ्या कुटुंबावर भीषण संकट कोसळले. भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले .या भीषण अपघातामध्ये आजोबा व त्यांचा नातू घटनास्थळी ठार झाले तर दुचाकीवरील महिला इस्पितळात गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.
रिंगणगाव सावदा बायपास रस्त्यावरील पाळधी परिसरात हा भीषण अपघात झालासमोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी वरील तिघेही रस्त्यावर दूर फेकल्या गेले