CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना मान्यता

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे (क्राईम बॉर्डर-न्यूज नेटवर्क): आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालय ठाणे,येथे पदव्युत्तर शिक्षण सुरू झाले आहे असून चालू शैक्षणिक २०२१-२०२२ वर्षांपासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ५ अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बी.ए.इन पत्रकारितेचे शिक्षण सुद्धा सुरू आहे.

पूर्वतयारी Preparatory(मराठी/इंग्रजी)(C01/C15),बी.ए.(G01),बी.कॉम.(G02),एम.कॉम.(M17),एम.बी.ए.(P79)या पाच अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली असून यांची प्रवेशप्रकिया सुरु करण्यात आली आहे.१०वी व १२वी मध्ये जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांना पूर्वतयारी परीक्षा देऊन पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी आहे तसेच जे विद्यार्थी नोकरी करत शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही एक योग्य संधी आहे.

अधिक माहिती साठी पुढील क्रमांकावर संपर्क करा:आकाश अशोक ढवळ( ८२९१०९२५११,सौ.मयुरा गुप्ता(९६१९३७२५५२)