CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

एएसआय आनंदा भिलारे यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क): ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे गुन्हे शाखा युनिट १ चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदा भिलारे यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

आनंदा भिलारे यांनी आतापर्यंत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.त्यांना मिळालेल्या राष्ट्रपती पोलीस पदकाचे सर्वांनी अभिनंदन केले.

क्राईम बॉर्डर परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा!