CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी श्री. श्री.पंढरीनाथ भालेराव यांची नियुक्ती

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क): कल्याण परिमंडळ ३, अंतर्गत असलेल्या डोंबिवली पश्चिम येथील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी श्री . पंढरीनाथ भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजी पदभार स्वीकारला.त्यांनी यापूर्वी कासारवडवली पोलीस स्टेशन,मानपाडा पोलीस स्टेशन, रबाळे पोलीस स्टेशन, नारपोली पो.स्टेशन , मुंब्रा, लोणावळा प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कार्य केले आहे.

त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन एनजीओ चे संस्थापक राजेंद्र वखरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.