CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यु नेटवर्क) : डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम कार्याध्यक्ष-एकनाथ नामदेव म्हात्रे ह्यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमस्थळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संतोषजी केणे यांच्या उपस्थित झेंड्यास मानवंदना देण्यात आली.त्यासाठी युवक काँग्रेस अध्यक्ष-पमेश एकनाथ म्हात्रे,काँग्रेसचे पदाधिकारी वर्षा जगताप,सुजाता परब,वंदना जगताप,सुषमा कांबळे,शरद भोईर,अशोक कापडणे,क्राईम बॉर्डरचे संपादक-राजेंद्र वखरे ,अभय तावरे,प्रणव केणे,उमेश भोईर,मंडपे,गौरव माळी,दशरथ बाबा,मनोज कोटक,तसेच युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी SEO चे सर्व पदाधिकारी व स्वातंत्र्यसैनिक व नागरिक उपस्थित होते.