CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ऍडव्होकेट कु.चेतना भोईर यांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली : युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा क्षेत्र व डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने शुक्रवार दि.१७ ऑक्टोबर दु.१२.०० वाजता एकनाथ म्हात्रे ह्यांच्या घरी,डोंबिवली काँग्रेसचे पदाधिकारी शरद नाना भोईर ह्यांच्या कन्या ऍडव्होकेट कु.चेतना शरद भोईर तसेच कु.वृषाली शरद भोईर (BBI) Master of commerce(Accounting) पदवी परिक्षा पास झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संतोषजी केणे साहेब,सचिव-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, एकनाथ नामदेव म्हात्रे अध्यक्ष-डोंबिवली शहर (प)ब्लॉक काँग्रेस कमिटी,कु.पमेश एकनाथ म्हात्रे अध्यक्ष-युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच चंद्रकांत पाटील ग्रामिण अध्यक्ष गुलाब मणियार ,सौ.सुजाता परब,सुषमा कांबळे, अभय तावरे,प्रणव केणे, शिब्बू शेख,जलील मणियार,संजय पाटील,सौ.वंदना जगताप हे काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.