CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

श्वानदंश लसीकरण आठवड्याचे औपचारिक सुरुवात

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली:(क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) शनिवार दि.१८ रोजी सकाळी डोंबिवली शहराचे भुषण श्रीगणेश मंदिराच्या समोर माजी स्थानिक नगरसेवक संदिप पुराणीक यांचे हस्ते श्वानदंश लसीकरण आठवड्याचे औपचारिक सुरुवात करण्यात आले.त्यावेळी काही श्वानाना श्वानदंश लस प्रोजेक्ट प्रमुख पशुतंज्ञ रो.डॉ अकोले यांनी देऊन शुभारंभ केला.ही श्वानदंश लसीकरण डोंबिवली शहरात व ग्रामीण भागात ही राबवली जाणार असून फक्त भटक्या कुत्र्यांनाच नव्हे प्राणीप्रेमीने श्वानाना ही लसीकरण करण्यात येणार आहे असे डॉ अकोले यांनी यावेळी प्रतिपादन केले,ते पुढे म्हणाले गेली दहा वर्षे हा श्वानदंश लसीकरण चा प्रोजेक्ट सुरु असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे लसीकरण विनामूल्य करण्यात येत आहे.

सदर औपचारिक उद्धाटणाप्रसंगी डोंबिवली रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष रो.जितेंद्र नेमाडे, सचिव रो अतुल कुवळेकर सह सर्व रोटरियन,व रोटरी युथचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या श्वानदंश लसीकरण आठवड्याची सांगता दि २४सप्टेंबर रोजी होत आहे.

Chief Editor- Mr. Rajendra vakhare - 9619630035