CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शिक्षक सेना ठाणे जिल्हात १० हजार झाडे लावण्याचा संकल्प

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER

डोंबिवली (बापू वैद्य) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यात सुमारे १० हजाराचे वर झाडे लावण्याचा संकल्प सोडला केला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षकसेनेचे राज्यध्यक्ष व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर,कार्यध्यक्ष जगदीश भगत मार्गदर्शनाखाली. दि.१५ जूलै ते ३०जुलै या कालवधीत प्रेरणा पंधरवडा साजरा करून झाडे व झाडेसंवर्धन मोहिम राबवली जाणार आहे.या मोहिमेचा भाग म्हणून डोंबिवली येथील डी.एन.सी शाळेच्या प्रणांगणात झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न झाला.

यावेळेस कार्यध्यक्ष जगदीश भगत,संपर्कप्रमुख अजित चौधरी,शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी मँडम,शाळेतील शिक्षकवर्ग, शिक्षकसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या ठिकणच्या झाडे लावण्यांंचा उपक्रम झाल्यावर सर्व शिक्षकसेनेचे पदाधिकारी शहापूर,मुरबाड येथे व्रूक्षारोपणासाठी गेले.तेथील या कार्यक्रमास अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर सहभागी झाले होते.