CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

चिंचवली गावाच्या हद्दीत गावातील तरुणांनी श्रमदानातून बारा एकर जागेत केली भव्य तलावाची निर्मिती

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER

मुख्य संपादक:राजेंद्र वखरे

भिवंडी (दिलशाद शेख ) : चिंचवली गावातील तरुणांनी कोरोना महामारीच्या काळात जलसंवर्धनाचा उपक्रम राबवत बारा एकर जागेत चिंचवली गावातील सर्व गावकरी एकत्र येवून श्रमदानातून तलावाची निर्मिती केली आहे, त्याने जंगल परिसरात निसर्ग संपदा वाढण्यास मदत होणार आहे. व त्या तलावाच्या सहाय्याने भाजीपाला लागवड करून गावकऱ्यांसाठी रोजगार निर्माण होतील.

तसेच वटपोर्णिमा या सणाच्या निमित्ताने तलावाच्या सभोवती वृक्षारोपण करुन वटपोर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशी माहिती तेथील स्थानिक ग्रामस्थ जितेंद्र पाडेकर यांनी दिली, तसेच या अतिशय प्रेरणादायी उपक्रमामुळे चिंचवली गावातील नवतरुणांवर पुर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.