CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महावितरण वर बिले कमी करण्यासाठी आरपीआयचा मोर्चा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (बापू वैद्य) : लाईटची बिले भरमसाट आल्यांने ती कमी करण्यात यांवी तसेच लाँकडाऊन मुळे मिटर रिडींग न घेता सरासरी बिल पाठवले जात होते आता रिडींग घेतल्यानंतर आलेली भरमसाट लाईटची बिले महावितरणने पाठवली असून ती वाजवी पेक्षा जास्तच ती सर्वसाधारण नागरिकांना भरणे आवाक्याबाहेर बाहेर तरी कमी करण्यात यावी म्हणून आरपीआय (आठवले गट) डोंबिवली शहर शाखेच्या वतीनं शहर प्रमुख अंकुश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली महावितरण कार्यालयात बाजीप्रभू चौक येथे मोर्चा काढून संबधित आधिकारी यांना विज बिले कमी करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.

यावेळी किशोर मगरेसह अनेक आरपीआय चे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पत्रकार यांच्याशी अंकुश गायकवाड म्हणाले,जर लाईटची बिले कमी करण्यासाठी महावितरणने कुचराई केली तर मोठे अंदोलन करून त्यांना बिले सुधारण्यासाठी भाग पाडू.