CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महाविकास आघाडी डोंबिवली शहर तर्फे महाराष्ट्र बंद यशस्वी

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली : दि.११ ऑक्टोबर, २०२१ रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता .

महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यात प्रामुख्याने संतोष केणे (सचिव-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस),एकनाथ ना.म्हात्रे(अध्यक्ष-डोंबिवली शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी), पमेश एकनाथ म्हात्रे (अध्यक्ष-युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा),सुरेश जोशी(अध्यक्ष-डोंबिवली विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस), नंदु मालवणकर (कार्याध्यक्ष डोंबिवली विधानसभा क्षेत्र राष्टवादी काँग्रेस),काळु कोमास्कर (अध्यक्ष लालबावटा युनियन), गणेश चौधरी (ब्लॉक अध्यक्ष डों(प),गोवर्धन भोईर,राहुल चौधरी,पांडू चव्हाण,प्रसन्न अचलकर,विलास शेळके,आनंद नवसागरे,अनंत परदुले,अण्णासाहेब पंडीत,प्रकाश चव्हाण,अक्षय पाठक,राजेंद्र परांजपे,लक्ष्मण मिसाळ,संजय गायकवाड,अमित दुखंडे,सौ.अनामिका महाले,सौ.वर्षा जगताप,सौ.शारदा पाटील,सौ.सुषमा कांबळे,दिप्ती दोषी,शिला भोसले,अभय तावरे,अनिता ठक्कर,सौ.वृषाली पाटणकर,सौ.पाटील मॕडम,शरद भोईर,अशोक कापडणे,प्रणव केणे,सुजाता परब,वंदना जगताप,शिब्बू शेख,सर्व पदाधिकार्यांनी एकत्र येऊन बंद यशस्वी केला व केंद्रसरकार विरोधात घोषणाबाजी केली तसेच युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष कु.पमेश म्हात्रे यांसह अनेक महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांना पोलिसांनी अटक करुन सोडण्यात आले