CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे :डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार दि.ऑक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी गार्डन, डोंबिवली,(प.) येथे सकाळी ९.०० वाजता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात करण्यात आले. डोंबिवली मधील सर्व सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु.पमेश एकनाथ म्हात्रे-अध्यक्ष-डोंबिवली विधानसभा युवक काँग्रेस ह्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी प्रमुख पदाधिकारी एकनाथ म्हात्रे कार्याध्यक्ष डोंबिवली शहर (प) ब्लॉक काँग्रेस कमिटी शशिकांत चौधरी-अध्यक्ष-ए.ब्लॉक डोंबिवली(प) ब्लॉ.काँ.क.,सौ.वर्षाताई जगताप-सदस्य-मराठी चित्रपट सृष्टी महाराष्ट्र शासन नवेंन्दु पाठारे-अध्यक्ष-ए.ब्लॉ.डोंबिवली(प)काँ.क सौ.सुजाता परब-महिला सचिव क.डों.जि. सौ.सुषमा कांबळे-महिला सरचिटणीस क.डो.जि. सौ.शिला भोसले-महिला अध्यक्षा डोंबिवली,श्री.पॉली जेकब-ज्येष्ठ नेते,सौ.वंदना जगताप, अभय तावरे , शिब्बू शेख-उपाध्यक्ष-कल्याण डों.जिल्हा काँग्रेस अखिल भोईर-सरचिटणिस-युवक काँग्रेस,प्रणव केणे-उपाध्यक्ष-डोंबिवली शहर ब्लॉक काँग्रेस,राहुल केणे,अजय पौळकर,उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क Mob- 9619630035