CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

उल्हासनगरातील पत्रकाराची मराठी सामाजिक चित्रपटात पाटीलच्या रोलमध्ये दमदार एंट्री

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

राजेंद्र वखरे

डोंबिवली : क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क : उल्हासनगर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक जिल्हा टाइम्स चे संपादक तसेच शहरातील जुनेजाणते पत्रकार प्रमोद दळवी यांची फरपट या मराठी सामाजिक चित्रपटात पाटील यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. लवकरच हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची तिकीट विक्री ही सुरु होणार असून सामाजिक चित्रपट आपल्याला शहरातील जवळच्या चित्रपट गृहात बघायला मिळणार आहेत. प्रमोद दळवी यांना क्राईम बॉर्डर व रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन , परिवार डोंबिवली कडून खूप खूप शुभेच्छा!

संस्थापक : राजेंद्र वखरे