CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस पदी वर्षा जगताप यांची नियुक्ती

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर प्रतिनिधी

कल्याण : डोंबिवली शहर (पश्चिम) ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एकनाथ नामदेव म्हात्रे यांच्या वतीने दि.१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वा. डोंबिवली पश्चिम मधील रोकडे बिल्डींग जवळील काँग्रेस कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस पदी वर्षा जगताप यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रदेश सचिव संतोष केणे यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आला.

सत्कार समारंभाला सेवादल जिल्हाध्यक्ष लालचंद तिवारी,ब्लॉक कार्याध्यक्ष शरद भोईर,गणेश चौधरी,महिला उपाध्यक्षा रत्नप्रभा म्हात्रे,प्रणव केणे,दिप्ती दोषी,शिला भोसले,वंदना जगताप,गीता चौधरी,राहुल केणे,शिब्बू शेख,शामराव यादव,संकेत लोके,अजय पौळकर,संजय पाटील,विद्याधर दळवी,रमेश तांदळेकर,गौरव माळी हे सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते. कार्यक्रमा संदर्भात युवक काँग्रेसचे अध्यक्ष पमेश म्हात्रे यांनी कळविले.