CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

एकनाथ दादा म्हात्रे यांचे स्वागत

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

कल्याण (क्राईम बॉर्डर प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमेतील महेश नगर भागातील चंद्राबाई निवास चाळीमध्ये सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी ब्लॉक अध्यक्ष डोंबिवली पश्चिम चे एकनाथ दादा म्हात्रे यांनी भेट दिली .तेव्हा त्यांचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.