CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

विद्या रत्न क्लासेसचे संचालक,नाभिक संघटनेचे मंगेश पोफळे सर व रमेश वखरे यांची क्राईम बॉर्डर च्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली :डोंबिवली पश्चिमेतील विद्या रत्न क्लासेसचे संचालक मंगेश रा.पोफळे सर व नाभिक संघटनेचे रमेश वखरे यांनी क्राईम बॉर्डर च्या मुख्य कार्यालयास काल दि.१६ ऑक्टोबर २०२१ रोजी सदिच्छा भेट दिली.

यावेळी मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी विद्या रत्न क्लासेसने उत्तम व ९८ टक्के मार्क्स मिळवणारे विध्यार्थी घडवीत असल्याबद्दल मंगेश रा.पोफळे सर यांचा शॉल व पुष्पगुच्छ रमेश वखरे यांच्या हस्ते देऊन सत्कार केला तसेच रमेश वखरे यांचाही सत्कार करण्यात आला.

या वेळी डोंबिवलीतील नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून भविष्यात डोंबिवलीतील (पूर्व,पश्चिम) या ठिकाणी कॉर्नर मिटिंग आयोजित करण्यात येणार आहेत.

समाजातील जाणकार व इच्छुक तरुण व तरुणी यांनी विद्या रत्न क्लासेसचे संचालक मंगेश रा.पोफळे सर व नाभिक संघटनेचे रमेश वखरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : मंगेश पोपळे सर ९८६७४ ३२८३२, रमेश वखरे ९७६९४ ५४५४२