CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मुक्ताईनगर - दोन मुलींच्या छेडछानी प्रकरणात मुकाईनगर पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला.

CRIME BORDER | 26 December 2025 | 03:20 PM

मुक्ताईनगर - दोन मुलींच्या छेडछानी प्रकरणात मुकाईनगर पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला.

निलेश चौधरी यांजकडून  

वरणगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात मुक्ताबाई यात्रे दरम्यान एका १८ वर्षीय युवतीसह तिच्या मैत्रीणीला छेडछानीच सामना करावा लागला. २४ फेब्रुवारी २०२५  रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या स्टॉलजवळ घडली. याठिकाणी संशयित अनिकेत भोई याने या मुलीकडे पाहून अश्लील चाळे केले.


          २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८.४५ वजता या मुली यात्रेत फिरत असतांना आकाश पाळण्याजवळ अनिकेत भोई याच्यासह पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई ' आणि सचिन पालखे यांनी तिच्या मैत्रिणीचा पाठलाग करून त्यांच्या सोबत लज्जास्पद कृत्य करून विनयभंग केला. त्यांनी मुलींचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला.


            या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात सदर १८ आणि १६ वर्षे वयाच्या मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात (१) अनिकेत भोई, (२) पियुष मोरे, (३) सोहम कोळी, (४) अनुज पाटील, (५) किरण माळी,(६) चेतन भोर , (७) सचिन पालवे  ( सर्व राहणार मुक्ताईनगर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात . आला आहे. 


           भारतीय न्याय संहिता कलम ७५ (१)(आय): ७८ (२); ७९ ;१८९ (२) सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ८ आणि १२ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियत कलम ६(ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास मुक्ताईनगरचे पोलिस निरिक्षक नागेश माहिते व सहाय्यक पोलिस निरिक्षक जयेश  पाटील हे करत आहेत.