CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कटाई गाव डोंबिवली येथील संदीप पाटील यांनी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला साजरा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER NEWS NETWORK

डोंबिवली : कटाई गाव डोंबिवली येथील रहिवाशी संदीप हरिश्चं


द्र पाटील यांनी त्यांचा मुलगा दैविक याचा पहिला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. मंलगगडाच्या परिसरातील करवले नितळस सीमाप्रांत येथील आचार्य प्रल्हाद महाराज यांच्या "वासुदेव कुटुम्बकम अध्यात्मिक पीठ "या अश्राम शाळेत दैविक याचा वाढदिवस संपन्न झाला.

या अध्यात्मिक पीठात सुमारे २५ मुले शालेय अभ्यासक्रमासह अध्यात्मिक विषयावर पठण करतात.त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्या सोबत कपडे (पांढरे शुभ्र धोतर व अंगरखे) सुग्रास जेवण,करमुणीसाठी मोठा एलईडी टीव्ही संच,उपयोगी सहित्य या अध्यात्मिक पाठशाळेस संदिप पाटील यांनी आपल्या सुपुत्रांच्या प्रथम वाढदिवसा निमित्त भेट वस्तू सप्रेम भेट दिल्या.त्यावेळी संदीप यांच्या कुटुंबातील मंडळी सह नामदेव पाटील व इतर मान्यवर अनेक हितचिंतक उपस्थित होते .

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा - मुख्य संपादक राजेंद्र वखरे - Mob - 9619630035