CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वरणगाव पोलीस स्टेशनला नूतन इन्चार्ज पोलीस अधिकारी स.पो.निरी जनार्दन खंडेराव रुजू

CRIME BORDER | 26 December 2025 | 03:21 PM

वरणगाव पोलीस स्टेशनला नूतन इन्चार्ज पोलीस अधिकारी स.पो.निरी जनार्दन खंडेराव रुजू

वरणगाव : कु.प्राजक्ता चौधरी : वरणगाव शहर पोलीस  स्टेशनचा पदभार नवनियुक्त पोलीस अधिकारी स.पो.निरी जनार्दन खंडेराव यांनी स्वीकारला.

श्री .खंडेराव यांची स्वागत व शुभेच्छा पर भेट घेऊन बॉर्डर चे जळगाव जिल्हा प्रतिनिधी निलेश चौधरी व युवा महिला प्रतिनिधी कु. प्राजक्ता चौधरी यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत करत त्यांच्या भावी कारकीर्दीला शुभेच्छा व्यक्त केल्या.