CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

भिवंडीतील ५ टन इंडस्ट्रियल कचरा बारावे येथे ट्रान्सफर स्टेशन येथे टाकला- पोलीसात सामाजिक संस्थेची तक्रार

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

कल्याण येथील बारावे ट्रान्सफर स्टेशन या ठिकाणी भिवंडी मधून पाच टन इंडस्ट्रीयल कचरा टाकण्यात आल्याचे आज दुपारी दोन वाजता नागरिकांच्या निदर्शनास आले.आहे याप्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका व कॉन्ट्रॅक्टर सौराष्ट्र कंपनी यांना याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

सदर ठिकाणी हा कचरा कुणाच्या आशीर्वादाने अनधिकृतपणे टाकल्या जात आहे. असा प्रश्न बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेने उपस्थित करुन यासंदर्भात खडकपाडा पोलीस ठाण्यात सुनिल घेगडे यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत त्यांनी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली असून जर कारवाई झाली नाही तर याबाबत लवकरच गोदरेज इन रहिवासी जन आंदोलन करतील असा इशारा बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेने अध्यक्ष सुनील घेगडे यांनी दिला आहे.