CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डॉ. देवानंद सोनार यांची एम.जे महाविद्यालय, जळगाव येथे अधिष्ठाता पदावर नियुक्ती

CRIME BORDER | 26 December 2025 | 03:22 PM

डॉ. देवानंद सोनार यांची एम.जे महाविद्यालय, जळगाव येथे अधिष्ठाता पदावर नियुक्ती

वरणगाव : (नयना चौधरी ) : सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार (सर) यांची मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय जळगाव च्या अधिष्ठाता आंतरविद्या शाखा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

के .सी. ई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे संस्थेचे व्यवस्थापन मंडळ यांनी डॉ. देवानंद सोनार (सर) यांचे अभिनंदन केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सं.ना. भारंबे महाविद्यालयाचे प्रशासक मंडळ यांच्या वतीने सुद्धा त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.