CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पंचवीस जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक वॉरंट निघलेल्या गुन्हेगारास पनवेल गुन्हे शाखे कडून अटक

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे(क्राईम बॉर्डर-न्यूज नेटवर्क): पंचवीस जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक वॉरंट निघलेल्या गुन्हेगारास पनवेल गुन्हे शाखे कडून अटक करून जबरी चोरींच्या गुन्ह्यासह सहा गुन्हे उघडकीस- पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग,अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे)डॉ शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील यांनी वहान चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार मा. सहा.पोलीस आयुक गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलिस निरिकक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतुत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष २ हे आरोपींचा शोध घेत असताना पो.उप.नि. मानसिंग पाटील व पो.ह.सूर्यवंशी याना मिललेल्या बातमी अन्वये *भिवण्डी येथील इराणी नामे अब्बास शब्बर जाफरी वय 34वर्ष रा. ठी. खान कंपाऊंड, शांती नगर भिवंडी* यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असताना त्याने खालील गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

सदर आरोपी कडून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत.

1.कळंबोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.244/21 कलम ३९२,३४,भा.द.वि.

2. खारघर पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र. 287/21कलम 392, 34 भा.द.वि.

3.पनवेल शहर पोलीस ठाणे. गुन्हा. रजि. क्र. 427/21 कलम 380 भा.द.वि.

4.रबाळे पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र.311/21 भा.द.वि.379

5.मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र. 784/21 कलम 379 भा.द.वि.

6.भिवंडी पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र 237/21कलम 379भा.द.वि

सदर गुन्हयातील जबरी चोरी केलेले सर्व मोबाईल व मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहेत तसेच नमूद आरोपी विरुद्ध खलील 25 गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट निघाले आहेत त्याची बजावणी प्रलंबित आहे

1.टिळकनगर पो. ठाणे. गुन्हा रजि क्र. 134/16 कलम 394, 34भा.द.वि.

2.कोळशेवाडी पो. ठाणे. गुन्हा रजि. क्र. 498/18 कलम 392, 34भा.द.वि.

3.कोळशेवाडी पो. ठाणे. गुन्हा रजि.क्र.517/18कलम 392, 34भा.द.वि.

4.ओदोनी टाऊन पो. ठाणे. गुन्हा रजि. क्र. 104/15कलम 379, 109, 411भा.द.वि.

5.भिवंडी पो. ठाणे.गुन्हा रजि. क्र. 311/15कलम 379, 34भा द वि

6.शांतीनगर पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 322/16कलम 379, 34भा.द.वी

7.कोळशेवाडी पो.ठाणे. 482/18 कलम 394, 34 भा.द.वि

8.विठ्ठलवाडी पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 317/18कलम 392, 34भा.द.वि.

9.नारपोली पो. ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 398/18कलम 392, 34भा.द.वि.

10.खडकपाडा पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 302/18कलम 392, 34भा.द.वि.

11.कापूरबावडी पो. ठाणे. गुन्हा रजि. 304/18कलम 392, 34भा.द.वि

12.वर्तकनगर पोलीस ठाणे. गुन्हा रजि. क्र. 552/2018 कलम 392, 34भा.द.वि

13.कापूरबावडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 556/18कलम 392, 34भा.द.वि

14.कापूरबावडी पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 164/18कलम 392, 34भा.द.वि.

15.कोनगाव पो. ठाणे. गुन्हा रजि क्र 192/17कलम 392, 413, 34भा.द.वि.

16.कोनगाव पो. ठाणे. गुन्हा रजि. क्र. 92/18 कलम 392, 34भा.द.वि

17.नवपाडा पो. ठाणे गुन्हा रजि. क्र. 411/19कलम 392, 34भा.द.वि

18.नारपोली पो.ठाणे. गुन्हा रजि.क्र. 169/17कलम 394, 34भा.द.वि

19.कापूरबावडी पो. ठाणे गुन्हा रजि क्र. 82/18कलम 394, 34भा.द.वि.

20.कापूरबावडी पो.ठाणे. गुन्हा रजि. क्र 49/17कलम 392, 34भा.द.वि

21.भोईवाडा पो. ठाणे. गुन्हा रजि क.16/17कलम 379भा.द.वि

22.कापूरबावडी पो.ठाणे. गुन्हा रजि. क्र. 62/17कलम 392, 414, 34भा.द.वि

23.वर्तकनगर पो. ठाणे. गुन्हा रजि क्र. 243/17कलम 379, 34भा.द.वि

24.नारपोली पो. ठाणे. गुन्हा रजि. 377/17कलम 392, 34भा.द.वि

25.भिवंडी पो ठाणे. गुन्हा रजि क्र. 128/18कलम 379, 34 भा.द.वि.

सदर कारवाई मध्ये स पो नि प्रविण फडतरे,गणेश कराड,पो.उप.नि वैभव रोंगे,स फो.साळुंखे, पो.ह.गडगे,इंद्रजित कानू,रूपेश पाटील,दीपक डोंगरे,प्रफूल मोरे,प्रशांत काटकर, अनिल पाटील,संजय पाटील,सचिन पवार,सचिन म्हात्रे,वाघ,सुनील कुदले,प्रवीण भोपी यानी सहभाग घेतला.