CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शैक्षणिक शुल्क वाढीबाबत विद्यार्थी-पालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

शैक्षणिक शुल्क वाढीबाबत विद्यार्थी-पालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक

ठाणे (जि.प): शैक्षणिक संस्थानी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता शुल्क वाढ न करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश निर्गमित केले आहेत.त्यानुषंगाने पालक व विद्यार्थी यांना समस्या निर्माण झाल्यास या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.

ठाणे ग्रामीण भागातील विद्यार्थी-पालकांना सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता शुल्क वाढ बाबत काही समस्या उद्भवल्यास त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या उप शिक्षणाधिकारी(माध्यमिक)लतिका कावडे(मो-९९२२४६८६१९)आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक बबन गोमासे(मो-९९६०३६९६२६)यांना संपर्क करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी(प्राथमिक)संतोष भोसले यांनी केले आहे.