CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

राष्ट्रवादीचे शिबीर

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

राष्ट्रवादीचे शिबीर

डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (अप्पा) शिंदे व कार्याध्यक्ष डॉ. वंडारशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (वक्ता सेल) सुभाषजी गायकवाड यांनी अतिशय स्तुत्य असे वक्ता शिबिर दि. 6 जून, 2021 रोजी आयोजित केले होते.

 

या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवनवीन वक्ते तयार करण्याचे काम सुभाषजी गायकवाड हे करत आहेत. याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन महामंडळाचे माजी सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 143 विधानसभा क्षेत्र, डोंबिवली शहर सरचिटणीस पांडुरंग चव्हाण यांनी मनापासून कौतुक केले आहे. अतिशय नियोजन बद्ध, प्रत्येकाने मास्क परिधान करून व सोशल डिस्टंसींग चे पालन करून हा कार्यक्रम राबविला, याबद्दल ही पांडुरंग चव्हाण साहेब यांनी आनंद व्यक्त करत कौतुक केले व असेच शिबीर वेळोवेळी घेण्यात यावेत अशी त्यांनी विनंती केली.